pros and cons of drinking cold water

उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम

Chilled Water Side Effects : उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिक कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेत. कडक उष्मा आणि उन्हापासून आराम मिळण्यासाठी लोक अनेकदा थंड पदार्थ खाणे किंवा पिणे पसंत करतात. या ऋतूत लोक थंड पाणीही भरपूर पितात. मात्र, हे पाणी तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते (Chilled Water Side Effects). त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

Apr 10, 2024, 05:54 PM IST

उन्हातून आल्यावर फ्रीजमधून थंड पाणी पिताय, तर आत्ताच ही सवय बदला, कारण...

Side Effects Of Drinking Chilled Water: उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थंड पाणी प्यावेसे वाटते. मात्र सतत थंड पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

Jun 3, 2023, 06:49 PM IST