preity zinta real name

काय आहे प्रिती झिंटाचं खरं नाव? अभिनेत्रीने केला खुलासा

सध्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये प्रिती झिंटाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूस एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. पण सध्या प्रिती संबधित एक चर्चा सुरुये ती म्हणजे प्रिती झिंटा हे अभिनेत्रीचं खरं नाव नाहीये. 

Dec 14, 2023, 07:44 PM IST