Palghar News | वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेसह बाळाचा मृत्यू
Dahanu Poor Medical Facility Pregnant Women And Child Passes away
Nov 27, 2024, 02:30 PM ISTपितृपक्षात गर्भवती महिलांनी चुकूनही करु नये ही कामे, बाळावर होतो परिणाम
पितृपक्ष 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत आहे. या वेळी पितृपक्षात तुम्ही गरोदर असाल तर काही विशेष खबरदारी घ्यावी.
Sep 22, 2024, 04:53 PM ISTभंडारा पूर : गरोदर महिलेला SDRF च्या जवानांनी रुग्णालयात केलं दाखल
Bhandara Administration Moved Pregnant Women To Hospital In Flood Situation
Sep 12, 2024, 03:35 PM ISTगरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे महिलांनी गरोदरपणात कॅफीनचे सेवन मर्यादित करावे. महिलांनी गरोदरपणात किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घेऊया.
Jul 21, 2024, 07:42 PM ISTगरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग
Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या.
Jul 17, 2024, 03:17 PM ISTZika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!
Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?
Jul 9, 2024, 04:56 PM ISTगर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
pune pregnant women infected with zika virus
Jul 1, 2024, 01:15 PM ISTमातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या
अनेक महिलांना गर्भधारणेअगोदरच थायरॉईडचा त्रास असेल तर मातृत्वामध्ये अडथळे येतात. अशावेळी उपचार करुन गर्भधारणा राहिल्यावर थायरॉईडचा त्रास बाळाला होतो का? गर्भधारणे दरम्यान कोणत्या थायरॉईडच्या चाचण्या कराव्यात हे डॉ. अजय शाह सांगतात.
Jun 2, 2024, 01:08 PM ISTटॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार
Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे.
Apr 30, 2024, 05:25 PM IST
शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
Apr 8, 2024, 03:53 PM ISTगरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या
Health Tips In Marathi: गरोदरपणामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वाढत्या गर्भाच्या विकासासाठी विशेष षोषण आवश्यक असते. गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
Apr 2, 2024, 02:47 PM ISTगरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान
Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.
Mar 20, 2024, 04:32 PM ISTसद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत
Sadhguru Tips For Pregnant Women : सद्गुरूंनी सांगितले की, पूर्वीच्या काळात गर्भवती महिलांची खूप काळजी घेतली जात होती कारण त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम गर्भातील बाळावर होत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
Mar 15, 2024, 05:26 PM ISTविमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण...
Trending News in Marathi: गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार. व्यक्तीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.
Dec 28, 2023, 04:15 PM ISTनसबंदीनंतरही 8 महिला राहिल्या गर्भवती, आता सरकार देणार नुकसानभरपाई
Women Pregnant Even After Sterilization: नसबंदीनंतरही 8 महिला पुन्हा गर्भवती राहिल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरकार यावर नुकसानभरपाई देणार
Oct 29, 2023, 04:25 PM IST