ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...
Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे.
Oct 22, 2023, 09:03 AM ISTधक्कादायक! पतीने यूट्युब पाहून घरीच केली पत्नीची डिलिव्हरी, अति रक्तस्त्रावामुळे महिलेचा मृत्यू
27 वर्षांच्या एका महिलेचा गरोदरपणात मृत्यू झाला. अति रक्तस्त्रावामुळे या महिलेची प्रकृती बिघडली, याला कारणीभूत ठरला तो तिचा पती. यूट्युब पाहून पतीने घरीच पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Aug 24, 2023, 02:02 PM ISTकेंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज !
Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2023: केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात, तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
Jul 5, 2023, 12:17 PM ISTबर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?
Viral News : आज सायन्स इतकं पुढे गेलं आहे की, प्रेग्नसी रोखण्यासाठी अनेक गोष्टी आल्या आहेत. मात्र जेव्हा बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा, प्रेग्नसी रोखण्यासाठी महिला काय करायच्या तुम्हाला माहिती आहे?
May 27, 2023, 02:44 PM ISTViral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती
Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं?
Feb 21, 2023, 02:51 PM IST
Amravati Civil Hospital | अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यात, 'इतके' टक्के औषधसाठा संपला
Amaravati's health is in danger, 80 percent of medicine stock is over
Dec 5, 2022, 05:25 PM ISTWeight Loss Surgery Tips : तुम्हालाही शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचेय? काय आहेत गैरसमज आणि सत्य
Weight Loss Surgery Tips : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य
Dec 1, 2022, 11:49 AM IST
पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर
बाळाला सुरक्षित ठेवणारी ही पाण्याची पिशवी अचानक फुटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ज्याला सामान्य भाषेत वॉटर ब्रेक असेही म्हणतात.
Nov 11, 2022, 08:13 PM ISTपाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल
बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले.
Nov 8, 2022, 09:15 PM ISTप्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
प्रेगनेन्सीच्या दिवसांत महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, स्वास्थ्य या संदर्भात अनेक लोक त्याना वेगवेगळे सल्ले देत असतात.
Nov 8, 2022, 08:50 PM ISTमुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Oct 22, 2022, 02:06 PM ISTधक्कादायक! आईने दुर्लक्ष केलं, मुलीने युट्यूबवर Video पाहून केली स्वत:ची प्रसूती
युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःची प्रसुती केल्याचा प्रकार पुण्यात समोर
Oct 17, 2022, 08:50 PM IST
गर्भवती असताना या गोळ्या खाऊ नका, नाहीतर बाळाला होईल...
गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन न जन्मलेल्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतो.
Oct 17, 2022, 03:48 PM ISTPregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!
Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा प्रेग्नंट असल्याचे समजते.
Oct 16, 2022, 10:30 AM ISTक्रूरतेचा कळस! सासरच्यांच्या छळानंतर गर्भवतीचा मृत्यू? स्मशानात केले धक्कादायक कृत्य
या धक्कादायक घडनेनं सगळ्यांना हादरवून सोडलंय
Oct 13, 2022, 06:10 PM IST