prayagraj

महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

Mahakumbh: श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

Feb 19, 2025, 04:03 PM IST
Horrific road accident in Prayagraj, massive collision between Bolero and bus PT2M55S

महाकुंभसाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला मिळेना, प्रवाशांनी AC डबाच फोडला; स्थानकावर एकच राडा

संतप्त प्रवासी ट्रेनच्या एसी डब्याच्या खिडक्या फोडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. 

 

Feb 11, 2025, 04:17 PM IST

PM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान

 Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.

Feb 5, 2025, 12:22 PM IST

71 वर्षांपूर्वी प्रयागराज कुंभमध्ये असं काही घडलं होतं की, आठवण करून आजही होतो थरकाप

Prayagraj Kumbh 1954 News: 71 वर्षांपूर्वी प्रयागराजमध्ये एक मोठा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये करोडो लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान असे काही घडले, की आजही लोक घाबरतात. 

 

Feb 3, 2025, 10:21 AM IST

महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय

Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरुन मुक्त करण्यात आलं आहे. 

 

Jan 31, 2025, 03:35 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला... 

Jan 30, 2025, 10:40 AM IST

एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

Jan 29, 2025, 04:09 PM IST