प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर सुरेश धस म्हणतात, 'जे काही झालंय त्याला...'
Suresh Dhas On Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महिला आयोगात केलेल्या तक्रारीसंदर्भात सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 30, 2024, 03:50 PM IST'प्राजक्ता माळी निमित्त,सोशल मीडियात अनेक...' रुपाली चाकणकर अॅक्शन मोडमध्ये..!
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर आम्ही पोलिसांना निर्देश दिले असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Dec 30, 2024, 02:43 PM IST'प्रेम प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे पायदळी तुडवलं जातं' अभिनेता समीर चौगुलेची पोस्ट चर्चेत
आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा समीर चौघुले आता नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Jun 1, 2024, 08:43 AM ISTजुन्या मालिकांवर रील्सचा नवा ट्रेंड, 10 वर्षानंतरही मालिकेशी प्रेक्षकांची अतूट 'रेशीमगाठ'
10 वर्षानंतरही मालिकेच्या शीर्षक गीताशी प्रेक्षकांशी असलेली रेशीमगाठ आजही अतूट आहे.आजही या मालिकेच्या शीर्षकगीतावरचे रील्स व्हायरल होतात.
Apr 8, 2024, 03:04 PM IST
प्राजक्ता माळीच्या साडी कलेक्शन सारखी करा स्वत:ची स्टाईल
गणेश चतुर्थी आता पुढच्या आठवड्यात आहे. सगळ्यांच्या घरी त्याचीच तयारी सुरु आहे. अशात अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की त्यांनी काय करावं कोणती साडी नेसावी... चला तर आज जाणून घेऊया... आपण कोणत्या साडी नेसू शकतो. त्यात आपण प्राजक्ता माळीच्या साडीच्या कलेक्शन फॉलो करू शकतो.
Sep 14, 2023, 06:16 PM ISTप्राजक्ता माळीचा नवा सिनेमा आणि नवा अंदाज, सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री
अभिनेत्री प्राजक्तामाळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे.
Sep 6, 2023, 12:50 PM IST'किती बारीक झालीस' प्राजक्ता माळीचा लुक इतका बदलला, ओळखणंही कठीण
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' पासून सुरू झालेला हा प्रवास 'पांडू', 'पावनखिंड', 'लकडाउन','वाय' सारख्या चित्रपटांवर येऊन ठेपला. त्यामुळे अभिनयासोबतच सध्या अभिनेत्री व्यवसायातही प्रचंड व्यग्र आहे. नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेचा विषय ठरत आहेत.
Aug 28, 2023, 03:28 PM ISTPrajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos
Prajakta Mali Birthday: आज महाराष्ट्राच्या क्रशचा म्हणजेच प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्तानं आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे.
Aug 8, 2023, 10:06 AM ISTPrajakta Mali: घायाळ तू हरणी, तुला रात किड्यांची साथ...; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत!
Prajakta Mali: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता प्राजक्ता माळीची एक पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. नुकतीच तिने काळी ओळी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत.
Jul 29, 2023, 07:54 PM ISTप्राजक्ता माळीनं केली स्वप्नपुर्ती! 'या' ठिकाणी आलिशान टॉवरमध्ये घेतलं घर...
Prajakta Mali Home at Pune: घर घेणं हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही आपलं ड्रीम होमचं स्वप्न पुर्ण केलं आहे. सध्या तिच्या या घराचीच सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
Jul 2, 2023, 10:37 PM ISTतेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची?
Prajakta Mali Transformation: प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आज आपल्या मोहक सौंदर्यांनं चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिच्या फोटोशूटचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्ता माळी ही इंडस्ट्रीत येण्यापुर्वी कशी दिसत होती?
Jun 25, 2023, 06:00 PM IST''लग्नाचा काय बेत आहे?'' प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स
Prajakta Mali Photoshoot: तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्रीनं म्हणजेच प्राजक्त माळीनं आपल्या हटके सौंदर्यांनं तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. यावेळी तिचं साडीतलं (Prajakta Mali News) सौंदर्य पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत.
May 20, 2023, 09:34 PM IST'त्यानं म्हटलं म्हणून गेले आणि...' प्राजक्ता माळीनं सांगितला 'तो' किस्सा...
रानबाजार या वेब सिरीजमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली. सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Jan 24, 2023, 06:39 PM ISTVIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'
ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय.
Oct 31, 2017, 12:57 PM IST'जुळून येती'ची मेघना लवकरच देणार 'प्लेझंट सरप्राइज'
'जुळून येती रेशीमगाठी' या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मेघना अर्थात प्राजक्त माळी लवकरच रंगभूमीवर पदार्पण करतेय.
Apr 23, 2016, 03:52 PM IST