शोमध्ये पराभव पण सोशल मीडियावर तुफान चर्चा; आदिपुरुषमुळे 'ही' जोडी पुन्हा चर्चेत
आदिपुरुषमधील 'राम सिया राम' हे गाणे सचेत टंडन-परंपरा ठाकूर यांनी गायले आहे. दोघांनीही एकदा रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमावले होते, पण त्यांना यश मिळाले नव्हते.
Jun 15, 2023, 07:57 PM ISTप्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?
Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक आगाऊ बुकिंग करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा बॉक्स ऑफिसवर किती कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Jun 15, 2023, 02:29 PM ISTठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...
Prabhas Wedding Venue : आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी प्रभासनं त्याच्या लग्नाचे स्थळ सांगितले आहे. प्रभासनं दिलेल्या या माहितीनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, लवकरच प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Jun 7, 2023, 12:51 PM IST'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे
Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे.
May 21, 2023, 01:17 PM ISTAdipurush च्या सेटवर प्रभास आणि सैफ अली खाननं देवदत्त नागेला दिली कशी वागणूक? अभिनेता म्हणाला...
Adipurush Devdatta Nage : आदिपुरुष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेकांनी या चित्रपटाचा विरोध केला आणि आता दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
May 15, 2023, 01:29 PM IST100 वर्षांपुर्वी मराठमोळ्या अभिनेत्यानं गाजवली होती राम आणि सीतेचे भुमिका; तुम्हाला ठाऊकये ही रंजक गोष्ट?
1st Film on Ramayan in india: सध्या 'आदिपुरूष' या चित्रपटाचा (Adipurush Trailer) ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालतो आहे. परंतु त्याहीपेक्षा जास्त चर्चा आहे ती 'रूपेरी पड्यावरील रामायणाची'. या ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडेच त्याची चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रामायणावर बनलेला पहिला चित्रपट कोणता होता आणि त्यात रामनंच साकारलेल्या सीतेची भुमिका (When was the 1st Ramayan Film Made) करणारे मराठमोळे अभिनेते कोण होते?
May 10, 2023, 08:41 PM ISTअल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर 'असे' दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल
Bollywood Celebrity Old Age AI Photos: सध्या AI फोटोजची सगळीकडेच क्रेझ आहे. सध्या असेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे AI Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे व्हायरल फोटोज पाहिले नसतीलच तर आत्ताच पाहा...
May 10, 2023, 07:33 PM ISTAdipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं
Adipurush Trailer Launch Video: ट्रेलर लॉन्चच्या वेळेला अनेक प्रकार हे घडत असतात. त्यातून सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या ट्रेलर लॉन्चच्या वेळी थिएटरमध्ये इतकी गर्दी होती की चक्क अभिनेत्री क्रिती सननला (Kiri Sanon) थेट जमिनीवरच बसावं लागलं आहे.
May 10, 2023, 12:36 PM IST'द केरळ स्टोरी' प्रदर्शनाआधीच चर्चेत, शाहरुखच्या 'जवान', 'आदिपुरुष'ला तगडी टक्कर...
The Kerala Story and Jaawan: सध्या हिंदी चित्रपटांचा माहोल आहे तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित (Big Hindi Movies Releasing this year) होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या द केरळ स्टोरी हा चित्रपट सगळीकडेच टॉप ट्रेण्ड करतो आहे.
May 3, 2023, 07:26 PM ISTAdipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल
Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण....
Mar 30, 2023, 09:18 AM IST
Prabhas and Rajinikanth: प्रभासच्या 'त्या' फोटोची उडवली जाते खिल्ली, रजनीकांतसोबतच्या फोटोचं रहस्य काय?
Prabhas vs Rajinikanth : बाहुबली फेम प्रभास सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होत आहे. नेमकं या व्हायरल फोटोमागे कोणतं सत्य आहे जाणून घेऊया....
Mar 16, 2023, 04:36 PM ISTमानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?
Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.
Mar 10, 2023, 07:01 PM ISTAmitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?
Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते.
Mar 6, 2023, 12:14 PM ISTAmitabh Bachchan Injured : अॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना
Amitabh Bachchan Injured: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
Mar 6, 2023, 10:11 AM ISTप्रभास आणि अनुष्का शेट्टी अडकले विवाहबंधनात? लग्नाचा फोटो होतोय व्हायरल
अनुष्का शेट्टी आणि प्रभास गेले अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या एका फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Mar 5, 2023, 02:43 PM IST