Shocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही
बाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला.
Jan 4, 2018, 06:05 PM ISTप्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार...
प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
Jan 2, 2018, 03:25 PM ISTGQ इंडिया मासिकावर झळकला प्रभासचा हॅन्डसम अंदाज
बाहुबली चित्रपटातून जगभरात पोहचलेला अभिनेता प्रभासच्या नववर्षाची सुरूवात खास झाली आहे.
Jan 2, 2018, 11:15 AM ISTGQ इंडिया मॅगझीनच्या कव्हर पेजवर नव्या अंदाजात दिसला प्रभास....
'बाहुबली' या सिनेमामुळे देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाय.
Jan 1, 2018, 06:19 PM ISTबाहुबली प्रभासला आवडते ही अभिनेत्री, मुंबईला भेटण्यासाठी येतो
'बाहुबली' या प्रभासाच्या सिनेमानंतर त्याचे संपूर्ण देशात लाखो चाहते तयार झाले आहेत. लाखो मुली त्यांच्या फॅन आहेत. बाहुबली चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
Dec 17, 2017, 06:40 PM ISTप्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा फॅन!
‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास
Dec 12, 2017, 09:17 AM ISTतरुणीने पाठीवर काढलं बाहुूबलीचं चित्र
बाहुबली प्रभास आज एक सुपरस्टार बनला आहे. लोकं प्रभाससाठी वेडे झाले आहेत. अनेक तरुणी प्रभासच्या फॅन्स आहेत ज्या त्याच्यासाठी काहीना काही करत असतात.
Nov 18, 2017, 09:48 AM ISTहत्तीसोबतचा बाहुबली स्टंट आला तरूणाच्या अंगाशी
बाहुबली २ या चित्रपटाने यंदा बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
Nov 14, 2017, 04:09 PM ISTअनुष्काने डार्लिंग प्रभासला दिले हे बर्थ डे गिफ्ट
बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
Oct 23, 2017, 07:47 PM ISTप्रभासने फेसबुकवर शेअर केला 'साहो'तील फर्स्ट लूक
'बाहुबली' या सुपरहीट चित्रपटाने अभिनेता प्रभास खूपच चर्चेत आला आहे.
Oct 23, 2017, 05:12 PM ISTराणा दुग्गुबतीने शेअर केला बाहुबलीच्या सेटवरील हा खास फ़ोटो
प्रभास आणि राणा दग्गुभट्टी या जोडगोळीचा ऑन स्क्रीन संघर्ष पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.
Oct 9, 2017, 01:13 PM ISTअशी खास ठरली प्रभास आणि श्रद्धाची पहिली भेट!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.
Sep 15, 2017, 05:24 PM IST'साहो'च्या सेटवर प्रभासने दिले श्रद्धाला हे खास गिफ्ट
बाहूबलीच्या तुफान यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास आता 'साहो' या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
Sep 13, 2017, 01:50 PM ISTप्रभासने विराटला दिली ‘बाहुबली’ची तलवार गिफ्ट, बघा फोटो
२०१७ मधील सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ला अजूनही अनेकजण विसरू शकलेले नाहीत. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स तोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमातील ड्रेसपासून ते शस्त्रांपर्यंत प्रेक्षकांना सर्वच पसंत पडलं.
Sep 11, 2017, 10:40 PM IST‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन
‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.
Aug 22, 2017, 07:42 PM IST