नवव्या महिन्यात 'ही' दोन फळे खाल्ल्यास नॉर्मल डिलिव्हरीला होईल मदत, डॉक्टरांचा सल्ला
जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर नवव्या महिन्यापासून तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला सुरुवात करावी. अशा वेळी काय खावे, हे जाणून घ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून.
May 11, 2024, 03:48 PM ISTHealth Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.
Feb 12, 2024, 09:41 PM ISTअननस खाताय? फायद्यांसोबत तोटेही जाणून घ्या
pineapple side effects: अननस खाण्याचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत याबद्दल आपल्याला कदाचित माहितीही नसेल, हो, तुम्ही जर का अतिप्रमाणात अननस (What are the side effects of Pineapple) खात असाल तर तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
May 19, 2023, 09:43 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTअननसाच्या सेवनाने खरंच Cholesterol वाढतंय? जाणून घ्या सत्य!
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचं सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
Sep 7, 2022, 06:32 AM ISTजगातील सर्वात महागडी ही 5 फळं तुम्हाला माहित आहेत का?
तुम्ही किती महागडे फळ आतापर्यंत घेतले आहे किंवा खाले आहे?
Jul 12, 2021, 02:41 PM ISTगर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला.
Jun 3, 2020, 02:01 PM ISTउन्हाळ्यात अननस खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते
Apr 28, 2019, 04:50 PM IST
खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय, नक्की करून पाहा...
अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे.
Apr 9, 2019, 01:53 PM ISTअननस खाण्याचा शरीराला मोठा फायदा
अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे.
Feb 18, 2018, 12:44 AM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणारा आरोग्यदायी आहार
आम्ही तुम्हाला असा काही अहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वाढते वजन नियंत्रणात राहण्यासाठी नक्की मदद होईल.
Jan 21, 2018, 10:25 PM ISTअननसाचे आरोग्याला १० फायदे
अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं. पाहा अननसचे आरोग्याला होणारे १० फायदे
Apr 25, 2016, 11:31 AM ISTअननसाचे फायदे! जाणून घ्या काही सोप्या टीप्स!
काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...
Apr 27, 2015, 10:39 AM IST