'हे' घरगुती उपाय मासिक पाळीत देतील आराम
काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यानच्या वेदनापासून मुक्त होऊ शकता.
Nov 30, 2024, 01:18 PM ISTलसूणचे पाणी प्यायल्यामुळे महिलांना मिळतो 'या' आरापासून आराम
लसूणचे पाणी प्यायल्यामुळे महिलांना मिळतो 'या' आरापासून आराम
Nov 13, 2024, 04:13 PM ISTपहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!
पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची.
Mar 28, 2024, 01:02 PM ISTमासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 12:41 PM IST
मासिक पाळीतील वेदनांवर हे घरगुती रामबाण उपाय वापरून पहा.
मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या वेदना या असह्य असतात.या दिवसात चिडचिड खुप होत आसते. कामात लक्ष लागत नसल्यावर तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. या बद्दल सांगितलं आहे.
Dec 11, 2023, 03:37 PM ISTमुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता
Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात.
Dec 11, 2023, 12:28 PM ISTहिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM ISTमासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!
Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही.
Nov 22, 2022, 09:05 AM ISTमासिक पाळीतील वेदना 'या' घरगुती उपायांनी दूर करा
काही घरगुती उपचारांनी हा पिरीयड्स क्रॅम्प आणि होणारा त्रास नक्कीच कमी केला जाऊ शकतो.
Feb 10, 2022, 03:54 PM ISTPeriod Pain Remedies: घरगुती उपायांनी दूर करा मासिक पाळीतील वेदना
मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार
Jun 11, 2021, 06:05 PM IST