बेशिस्त आमदारांना भाजपची तंबी
सत्ताधारी भाजपमधील पक्षशिस्त बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Dec 13, 2017, 05:52 PM ISTलेडीज स्पेशल | आराध्यासाठी बच्चन कुटूंबियांची चिल्लर पार्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 06:02 PM ISTराष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...
अभिनेता प्रकाश राज त्याच्या स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे.
Nov 12, 2017, 04:54 PM IST...तेव्हा महापौर पार्टीत तर भाजप नेते गरब्यात रंगले होते!
एरवी नेहमी आरोप करण्यात अग्रेसर असलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या वादात सापडलेत. एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेच्या रात्री मुलुंडला गरब्यामध्ये दंग झालेल्या सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेनं टीका सुरू करताच महापौरांनी त्याच रात्री दोन संघांना पार्टी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपानं प्रत्युत्तर दिलं... शिवसेना-भाजपामधल्या कलगीतुऱ्यानं नवं वळण घेतल्याचं बघायला मिळालं.
Oct 2, 2017, 07:22 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...
एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.
Oct 2, 2017, 06:12 PM IST'झी मराठी'च्या रेड कार्पेटवर अवतरल्या पऱ्या
Sep 27, 2017, 05:35 PM ISTपक्षाच्या वाढीसाठी काम केलं मात्र... - खडसे
वाढदिवसाच्या दिवशी आयोजित सत्काराचं निमित्त साधून एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा संघर्षाची मशाल पेटवलीय.
Sep 2, 2017, 10:28 PM ISTमनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह
मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.
Jun 28, 2017, 07:43 PM ISTविराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे.
Jun 6, 2017, 08:50 PM ISTअमित ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राचा अर्थ काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 04:37 PM ISTठाण्यात झाली पाळीव प्राण्यांची पार्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक
पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक
Mar 15, 2017, 05:49 PM ISTमातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
Mar 1, 2017, 03:58 PM ISTअकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष
अकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष
Feb 25, 2017, 08:15 PM ISTझेडपीत भाजप अव्वल, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस ३ तर शिवसेना ४ नंबरवर
भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही अव्वल क्रमांक पटकावलाय. २५ जिल्हा परिषदेतल्या एकूण १५०८ जागांपैकी भाजपने ४११ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७६ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने ३०७ जागा जिंकत तिसरा तर शिवसना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे. त्यांना फक्त २७४ जागा जिंकता आल्या आहेत.
Feb 23, 2017, 08:59 PM IST