paris olympics

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक

Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

Aug 6, 2024, 10:47 PM IST

'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'

Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.  

Aug 6, 2024, 08:10 PM IST

Paris Olympics 2024: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड

Vinesh phogat Qualified for Semi Finals : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटरफायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. 

Aug 6, 2024, 04:31 PM IST

Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी

Neeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.

Aug 6, 2024, 03:44 PM IST

Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!

Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.

Aug 5, 2024, 11:39 PM IST

Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?

Olympic 2024 : तो वाऱ्याच्या वेगानं धावला आणि... अखेरच्या क्षणी Finish Line वर इतके खेळाडू.... पण तरीही तोच कसा जिंकला? पाहा थरारक व्हिडीओ... 

 

Aug 5, 2024, 01:43 PM IST

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

Aug 3, 2024, 12:54 PM IST

लक्ष्य सेनच्या विजयाने भारतीय बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' सुटलं; 'ही' कमाल करणारा ठरला पहिला भारतीय

Paris Olympics 2024 : खेळांच्या महाकुंभमध्ये 22 वर्षांच्या तरुण लक्ष्य सेनने इतिहास रचलाय. जे यापूर्वी कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला जमल नाही ते करुन त्याने बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' मोडलंय. ऑलिम्पिकच्या मोठ्या मंचावर आपली ताकद दाखवत त्याने बड्या स्टार्सना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारलीय. 

Aug 3, 2024, 09:25 AM IST

Paris Olympic: धक्कादायक! पॅरिसमध्ये 'या' भारतीय खेळाडूचा कार अपघात, सुवर्णपदकाची होती अपेक्षा

Paris Olympic 2024 : भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये 30 जुलै रोजी कार अपघात (Diksha Dagar Car Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Aug 1, 2024, 08:53 PM IST

ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'

Gender Eligibility Controversy In Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने गुरुवारी (Imane Khelif vs Angela Carini) इटालियन फायटर अँजेला कारिनीविरुद्ध 46 सेकंदात पहिला सामना जिंकला.

Aug 1, 2024, 08:09 PM IST

टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं?

CM Eknath Shinde announced Prize Money : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. 

Aug 1, 2024, 06:44 PM IST

लेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'

Swapnil Kusale Win Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. त्यामुळे आता कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.

Aug 1, 2024, 03:36 PM IST

स्वप्निल कुसळेने इतिहास रचला, महाराष्ट्राला तब्बल 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक

Swapnil Kusale Bags Bronze: स्वप्निल कुसळेने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. 

Aug 1, 2024, 02:37 PM IST

Paris olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video

Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

Jul 31, 2024, 06:55 PM IST