papaya

अनियमित मासिक पाळीची समस्या: आहारात हे 5 बदल ठरतील फायदेशीर

आहारात हे 5 बदल ठरतील फायदेशीर

Feb 22, 2025, 01:22 PM IST

पपईच्या पानांचा रस: आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्यासाठी फायदेशीर

Jan 24, 2025, 06:02 PM IST

व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं

व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो. 

 

Jan 21, 2025, 04:10 PM IST

हिवाळ्यात खा फक्त 1 फळ, युरिक ऍसिडची समस्या होईल दूर

युरिक ऍसिडचा त्रास अधिकतर हिवाळ्यामध्ये जास्त जाणवू लागतो. तेव्हा आहारात एका फळाचा समावेश केल्यास ही समस्या कंट्रोलमध्ये येऊ शकते. 

Nov 27, 2024, 06:56 PM IST

पपई कोणी खाऊ नये?

काही लोकांसाठी पपई खाणे धोकादायक ठरु शकते. 

Nov 5, 2024, 08:25 PM IST

पपई कोणी खाऊ नये?

पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Oct 6, 2024, 04:38 PM IST

रिकाम्या पोटी पपई खाण्याचे 8 फायदे

रिकाम्या पोटी पपई खाण्याचे 8 फायदे 

Sep 9, 2024, 01:09 PM IST

कच्ची पपई आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या 5 फायदे

पपई आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. तुम्ही याचा समावेश तुमच्या आहारात करायलाच हवा. पिकलेल्या पपई सोबतच कच्ची पपईचेही सेवन केल्यास शरीरात चांगले बदल होतील. 

Aug 31, 2024, 06:01 PM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

रोज पपई खाल्ल्यास काय होतं?

पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात. 

Jul 18, 2024, 04:24 PM IST

रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय आहेत फायदे?

रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय आहेत फायदे? फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळं डॉक्टरही फळं खाण्याचे सल्ले देतात. हेल्दी फळ म्हणजे लोक सफरचंद असंच समजतात. मात्र इतरही फळांमध्ये पौष्टित तत्वे असतात

May 28, 2024, 07:06 PM IST

पपई वृत्तपत्रात गुंडाळूनच का विकली जाते? जाणून घ्या यामागील रंजक कारण

Interesting Fact About Papaya: बाजारात विकली जाणारी पपई ही नेहमी वृत्तपत्रात गुंडाळलेली असते. पण नेमकं यामागील कारण काय असतं हे जाणून घ्या.

 

May 13, 2024, 04:29 PM IST

उपाशी पोटी फळं खाताय ? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात, कोणती फळं रिकाम्या पोटी खाऊ नये... 

Mar 12, 2024, 08:32 PM IST

सावधान! 'हा' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये

अनेकदा आपल्याला डॉक्टरांकडून फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्व फळांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. असेच एक फळ म्हणजे पपई, ज्याचे सेवन आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाऊ नये. 

Jan 14, 2024, 04:30 PM IST