Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Jun 24, 2024, 09:30 AM ISTVIDEO | पाऊले चालती पंढरीची वाट, सुईदोरा ते तंबूपर्यंत उत्तम व्यवस्थापन
Alandi Sant Dnyaneshwar Palkhi Preparation of daily needs to pandharpur
Jun 23, 2024, 07:35 PM ISTPandharpur:पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक संपन्न
planning meeting for Ashad Wari was concluded in Pandharpur
Jun 22, 2024, 06:45 PM ISTPHOTO: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi PHOTO: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान आज झालं. हरिनामाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत नागरिकांनी निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले अन् हरिनामाचा गजर केला.
Jun 18, 2024, 09:39 PM IST
पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान
10 Palkhi Pramukh will get chance of Pooja with CM in Pandharpur
Jun 17, 2024, 07:50 PM IST‘डंका…हरीनामाचा’; विठूरायाच्या शोधात अनिकेत
Danka Hari Namacha : आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच... यात आता ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे.
Jun 17, 2024, 06:09 PM ISTPandharpur | पंढरपूर आषाढी एकादशी पूर्वतयारीबाबत बैठक, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आढावा
Pandharpur Ashadhi Ekadashi Preparation Meeting
Jun 14, 2024, 09:50 PM ISTडॉक्टर सुनेनं स्वत:ला संपवलं! शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून अटक
Pandharpur Dr Richa Rupnar Death By Suicide Case: 35 वर्षीय महिला डॉक्टराने 6 जून रोजी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून स्वत:ला संपवलं. या महिला डॉक्टरमागे दोन मुलं, पती असा परिवार असून या प्रकरणाची सध्या सांगोल्यामध्ये जोरदार चर्चा आहे.
Jun 12, 2024, 01:06 PM ISTएकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Jun 12, 2024, 10:06 AM ISTVIDEO | लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विजयाचे बॅनर
Pandharpur MVA Candidate Winning Banner Before LokSabha Election Result
Jun 3, 2024, 03:00 PM ISTपंढरपुरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरु
पंढरपुरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरु
Jun 2, 2024, 12:05 PM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTविठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 06:52 PM ISTविठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, पादुका आणि...'
Vitthal Mandir Basement: तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 05:51 PM ISTपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क
Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले...
May 31, 2024, 02:01 PM IST