Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST
Ashadhi Wari 2024: कुठे 'जगन्नाथ' तर कुठे 'सारंगपाणि', विठ्ठलाच्या मंदिरांचा रंजक इतिहास
Famous Vitthal Temples in India: 'विष्णू'चा अवतार म्हणून 'पंढपुरी'च्या 'विठोबा'ला ओळखलं जातं तसंच विविध राज्यात ही वेगवेगळ्या नावाने विष्णूची जागृत देवस्थानं आहेत. 'पंढरीच्या राजा, विठ्ठल सावळा' महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या, पंढरपुरीच्या माऊलीची वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली पंरपरा आहे. हिंदू पुराणानुसार असं म्हणतात की, विष्णू हा 'विठ्ठल' अवतारात पंढरीत स्थिरावला.जसं महाराष्ट्रात विठ्ठल नावाने विष्णू देवाला पुजलं जाचं तसंच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने भगवान विष्णूची पुजा केली जाते.
Jul 2, 2024, 05:01 PM ISTमाऊलींची पालखी दिवेघाटात
Sant dnyaneshwar maharaj palkhi with warkaris crossing Diveghat
Jul 2, 2024, 04:00 PM ISTPandharpur | विठ्ठल मंदिर सजलं, पेशवेकालीन सभा मंडप दिव्यांनी उजळलं
Pandharpur Vitthal Rukmini Temple Illuminated Over Ashadi Ekadashi
Jul 1, 2024, 03:10 PM ISTसुंदर ते ध्यान! आता दर्शन रांगेतून दिसणार विठु माऊलीचं पुरातन रूप
विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता यावं यासाठी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढीपूर्वी समितीकडून महत्त्वाचे बदल केले आहेत.
Jul 1, 2024, 12:33 PM ISTAshadhiWari 20204: पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आंदोलनाचं सावट, मागण्या मान्य न झाल्यास 'होलार समाज' आंदोलन करणार
Cm eknath sinde and holar samaj andolan possibileties in pandharpur ashadhi wari
Jun 30, 2024, 08:45 PM ISTAshadhiWari 20204: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा वारीतून मार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न
An attempt to convey a poignant message through the sons of farmers who committed suicide
Jun 30, 2024, 08:35 PM ISTAshadhiWari 20204: 'हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर तुळशी वृंदावन', पुण्यातील संगमवाडीत भक्तीमय वातावरण
flag in hand and Tulsi Vrindavan on head', devotional atmosphere at Sangamwadi in Pune
Jun 30, 2024, 08:30 PM ISTAshadhiWari 20204: टाळमृदुंगाच्या तालावरी वारकरी नाचतो, 4 पिढ्यांपासून पालखी दिंडींची परंपरा
a tradition of Palkhi Dindis since 4 generations in AshadhiWari
Jun 30, 2024, 08:25 PM ISTAshadhiWari 20204: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रखुमाईसाठी चांदीची मेघडंबरी
Silver Meghadambari for Vitthal Rakhumai in Pandharpur on the occasion of Ashadhi Ekadashi
Jun 30, 2024, 08:20 PM ISTतुकोबांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री हजर राहणार
CM Eknath Shinde To Attend Sant Tukaram Maharaj Palkhi Prosceeding To Pandharpur
Jun 27, 2024, 10:45 AM ISTRahul Gandhi | राहुल गांधी विठुरायाच्या दर्शनासाठी येणार
Rahul Gandhi To Visit Pandharpur For Vitthal Rukmini Darshan
Jun 26, 2024, 03:05 PM ISTPhotos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM ISTVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
Pandharpur News | पंढरपुरात मोठा अपघात टळला... पाहा नेमकं काय घडलं
Pandharpur news Narrow Escape From Stamped Condition In Devotees queue
Jun 26, 2024, 11:05 AM IST