Weather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही.
Nov 7, 2023, 08:09 AM IST
Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी
Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 6, 2023, 07:30 AM IST
Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; 'इथं' मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा
Weather Update : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यातही वातावरणात काही बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे ऑक्टोबर हिट मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे.
Nov 4, 2023, 08:40 AM IST
Weather Update : पुण्यापासून जळगावपर्यंत... महाराष्ट्र गारठला; महाबळेश्वरकडे वळले पर्यटकांचे पाय
Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बरेच बदल दिसून आले. यामधील एक सुखावह बदल म्हणजे राज्यात पडलेली थंडी.
Nov 3, 2023, 06:53 AM IST
साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTमहाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Aug 15, 2023, 07:52 PM ISTInstagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते
Instagram अनेक पोस्ट, रील्स आणि फोटोस पाहून लोक KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते.
Aug 8, 2023, 04:51 PM IST
शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.
Aug 7, 2023, 11:37 PM ISTमुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल
मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता.
Jul 25, 2023, 07:55 PM ISTVideo | महाबळेश्वर-पाचगणीला जाताय?
Mahabaleshwar And Panchgani Traffic Jams
Jun 7, 2023, 11:30 AM ISTMaharashtra weather : महबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले
Maharashtra weather : सध्या उन्हाळा सुरु असला तरीही देशभरातील हवामानाचं चित्र पाहता तसं जाणवत नाहीये. महाराष्ट्रात तर वेगळंच चित्र आहे, कारण इथं महाबळेश्वर भागात थंडीचा कडाका वाढतच चालला आहे.
Mar 28, 2023, 07:48 AM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTहे बघीरा.... महाबळेश्वरमध्ये ब्लॅक पँथर समोर आला आणि...
महाबळेश्वर आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं आहे,,
Sep 22, 2021, 08:41 AM IST