panchak marathi movie

'नवीन वर्षाची सुरुवात इतक्या...', 'पंचक' चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची पोस्ट; माधुरी दीक्षित म्हणाली...

Subodh Bhave Panchak Movie Post : गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकणार आहेत. 

Jan 4, 2024, 09:50 PM IST

Panchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? 'या' काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?

Panchak : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पंचक (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) 5 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावाने अनेकांना प्रश्न पडला आहे पंचक म्हणजे नेमकं काय रे बुवा!...

Dec 26, 2023, 02:20 PM IST

पंचक सुटणार, रहस्य उलगडणार?; पाहा मल्टिस्टारर Panchak चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर...

Panchak Marathi Movie Trailer Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट 'पंचक' (Upcoming Marathi Movies) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 5 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Dec 13, 2023, 08:43 AM IST

माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटासोबत एकाच दिवशी धडकणार नाना पाटेकरांचा 'हा' मराठी चित्रपट

Ole ale marathi movie motion poster: नाना पाटेकर, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा नवा चित्रपट ओले आले पुढील वर्षी 5 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा ही रंगलेली आहे. या चित्रपटाचे नुकतेच नवे मोशन पोस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

Oct 28, 2023, 04:40 PM IST