pakistan vs bangladesh

'तुम्ही अशिक्षित लोक...', पाकिस्तानचा माजी कर्णधार संतापला, 'विराट कोहली, रोहित शर्मा काय.....?'

बांगलादेशविरोधात (Bangladesh) कसोटी मालिका (Test Series) गमावल्यानंतर फलंदाजांना आपला स्ट्राईक रेट (Strike Rate) वाढवण्यास सांगणाऱ्या क्रिकेट तज्ज्ञांवर पाकिस्तानी कर्णधार संतापला आहे. 

 

Sep 5, 2024, 12:46 PM IST

'तुम्हाला जर साधं घरच्या मैदानावर....', बांगलादेशने 2-0 ने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी दिग्गज संतापले

बांगलादेशने 2-0 ने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव करत कसोटी मालिका जिंकली आहे. यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू संतापले असून संघाला खडेबोल सुनावले आहेत. 

 

Sep 3, 2024, 07:32 PM IST

'भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...', पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...

Imran Khan Message for pakistan cricket : पाकिस्तानची माजी कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पत्राद्वारे पाकिस्तान क्रिकेटवर भाष्य केलं आहे. 

Aug 28, 2024, 09:09 PM IST

शाकिबवर अटकेची टांगती तलवार, मर्डर केसमुळे करियर 'खल्लास', कॅप्टन शांतो म्हणतो...

Pakistan Vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी शाकिबला वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत.

Aug 27, 2024, 08:15 PM IST

'जेव्हा तुम्ही भारताविरोधात पराभूत होता...,' अहमद शेजाद पाकिस्तान संघावर संतापला, 'मी आयुष्यात इतकी वाईट...'

रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर स्टार फलंदाज अहमद शेजादने संघावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे. 

 

Aug 26, 2024, 05:42 PM IST

PAK vs BAN : हा माज बरा नव्हे..! रिझवान फलंदाजी करत असताना शाबिकला संताप अनावर... पाहा Video

Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याला संताप (Shakib Al Hasan throws ball at Mohammad Rizwan) अनावर झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

 

Aug 25, 2024, 06:10 PM IST

PAK vs BAN : टेस्ट मॅच खेळताना शाहीनला मिळाली 'बाबा' झाल्याची बातमी, विकेट घेताच केलं अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

Shaheen Afridi new born baby Celebration : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (PAK vs BAN 1st Test) शाहीन शान आफ्रिदीने वडिल झाल्यानंतर अनोखं सिलेब्रेशन केलं.

Aug 24, 2024, 06:17 PM IST

PAK vs BAN : शान मसूद Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा

PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद (Shan Masood)  याचा देण्यात आलेला निर्णय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

 

Aug 21, 2024, 06:08 PM IST

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!

Bangladesh Protests: मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत. 

Aug 5, 2024, 03:49 PM IST

PAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार?

Pakistan vs Bangladesh : एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

Feb 3, 2024, 10:45 PM IST

'1996 वर्ल्डकपमध्ये माझ्याच खेळाडूंनी माझी फसवणूक केली होती,' वसीम अक्रमचा खुलासा; क्रिकेट विश्वात खळबळ

सध्या वर्ल्डकप सुरु असून पाकिस्तान क्रिकेट संघाची माजी दिग्गज वसीम अक्रम याने एक खुलासा केला आहे. 1996 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामन्यात माझ्याच संघातील खेळाडूंनी मला धोका दिला होता असं सांगत त्याने खळबळ माजवून दिली आहे. 

 

Oct 31, 2023, 12:33 PM IST

Asia Cup 2023 : पाकिस्तानचा बांगलादेशवर 'सुपर' विजय, आता गाठ टीम इंडियाशी

एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये यजमान पाकिस्तानने दणक्यात सुरुवात केली आहे. भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा सहज पराभव केला. इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवानच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला

Sep 6, 2023, 09:59 PM IST

"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली"

पाकिस्तान संघाला शेवटी भगव्यानेच मदत केल मदत!

Nov 6, 2022, 05:42 PM IST

World Cup 2019: पाकिस्तानकडून बांगलादेशचा ९४ धावांनी पराभव

शाकिब अल हसन (६४) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. 

Jul 6, 2019, 12:02 AM IST

अवघ्या ८ धावा करून बांगलादेशने पाकिस्तानला दाखवला घरचा रस्ता

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी आम्ही ५०० धावांचा डोंगर उभारू अशा वल्गना केल्या होत्या. 

Jul 5, 2019, 08:45 PM IST