optical illusion photo

Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...

Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात.  यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.

Oct 3, 2024, 07:15 PM IST

Optical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा

Optical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा

Aug 21, 2024, 11:08 PM IST

Optical illusion : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असलेले पण फेल, 740 मधील वेगळा आकडा तुम्हाला दिसला का?

Optical illusion number game : आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला वाटतं माझ्या नजरेतून काही लपू शकत नाही, मग 740 मधील वेगळा आकडा 10 सेकंदात शोधून दाखवा. 

Aug 20, 2024, 11:55 AM IST

Optical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं

Optical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं

Aug 17, 2024, 08:50 PM IST

Optical Illusion : चाणक्यांप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 740 मध्ये दडलेला वेगळा आकडा, ओपन चॅलेंज!

Optical Illusion : जे लोक स्वतःला स्मार्ट समजतात त्यांच्यासाठी हे ऑप्टिकल इल्युजन एक चॅलेंज आहे. त्यामुळे तुम्ही डोक्याचा वापर करून उत्तर शोधू शकता. 

 

Aug 16, 2024, 05:54 PM IST

Optical Illusion: फोटोमध्ये लपल्यात 2 चुका, भल्याभल्यांच्या नजरेतून सुटल्या

Trending Quiz:ऑप्टीकल इलुजन अनेक प्रकारे आपल्या समोर येत असते. फोटोमध्ये चुका ठेवून इलुजन तुमच्या समोर ठेवण्यात आलंय. फोटोत एक वर्क डेस्क दिसतोय. ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, फोन. कप, कॅलेंडर असं सर्व काही दिसतंय. 

May 23, 2024, 02:53 PM IST

Optical Illusion Image: लोकं तुमच्याबद्दल काय विचार करतात? फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

Mind Game, Personality test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे असतात. अशातच एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. 

May 13, 2023, 10:01 PM IST

Optical illusion : खोल समुद्रात लपलाय मौल्यवान खजिना; हुशार असाल तर शोधून दाखवा!

Optical Illusion mind game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची (Mind Game) फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात.

Dec 20, 2022, 11:54 PM IST

Optical Illusion : तुम्ही Genius असाल तर 'या' फोटोतला फरक ओळखून दाखवा?

Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.

Dec 10, 2022, 07:46 PM IST

Optical Illusion: आगळ्या वेगळ्या चित्रात लपलेले 3 ससे, ओपन चॅलेंज... 5 सेकंदात शोधा!

Optical illusion Mind Game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. 

Nov 27, 2022, 01:19 AM IST

Optical Illusion: एकूण 13 घुबडं त्यात 12 नकली...एकच खरा, शोधून दाखवा; ओप्पन चॅलेंज!

Optical Illusion mind game: कधीकधी आपल्याला सहज दिसणार्‍या गोष्टी इतर लोकांना दिसत नाहीत. समान गोष्टींच्या संयोजनामुळे वस्तू शोधणे सोपं नाही. 

Nov 17, 2022, 01:41 AM IST

Optical Illusion: मांजर आणि उंदराच्यामध्ये लपलेली स्त्री शोधून दाखवा, तुमच्याकडे 9 सेकंदाची वेळ

99 टक्के लोक उत्तर देण्यास अपयशी ठरली आहेत, तुम्हाला फोटोत स्त्री सापडली का? 

Oct 12, 2022, 03:00 PM IST

Optical Illusion: पेंटिंगमध्ये लपलाय सुंदर महिलेचा चेहरा; 99% लोक शोधण्यात अयशस्वी

हेच खरं Challenge... पेंटिंगमध्ये लपलेली सुंदर महिला शोधण्यात यशस्वी ठरल्यानंतर कळेल तुम्ही... 

 

Sep 27, 2022, 11:53 AM IST

11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले खेकडे, 99 टक्के लोक ठरले अपयशी

'या' फोटोत लपलेले 4 खेकडे शोधून दाखवा, अनेकांना जमलं नाही तुम्हाला जमतंय का पाहा?

Sep 9, 2022, 09:57 PM IST

'या' तारखेत लपलंय एका सिनेमाचं नाव? 99 टक्के अपयशी ठरलेत

10 सेकंदात 'या' सिनेमाचं नाव ओळखून दाखवा, तुम्हाला जमतं नसेल तर मित्रांना चॅलेंज द्या

Sep 6, 2022, 06:57 PM IST