online train ticket booking

Explainer : तिकीट खिडकीच्या तुलनेत ऑनलाईन Train Ticket महाग का असते? सरकारने दिलं उत्तर

Indian Railway Explainer : खरंच ऑनलाईन ट्रेन तिकीट आणि रेल्वे स्थानकावर जाऊन काढलेल्या तिकीटामध्ये इतका फरक पडतो? तुम्हाला आतापर्यंत हे ठाऊक होतं का? 

 

Feb 11, 2025, 12:48 PM IST

सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!

आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.

Nov 26, 2024, 09:54 PM IST

भारतीय रेल्वे महिलांना देते 'या' 10 खास सुविधा

Indian Railway Special Facilities For Female Travellers Train Rules Know Here: भारतीय रेल्वे महिलांना देते 'या' 10 खास सुविधा.  रेल्वेच्या नियमांनुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना ट्रेनच्या तिकिटांत 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते

Oct 16, 2024, 02:38 PM IST

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)

 

Jul 25, 2023, 10:19 AM IST

Diwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या

Travel Without Reservation:  दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या... 

Oct 12, 2022, 10:36 AM IST

जाणून घ्या: ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठीचे नवे नियम

रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.

Mar 24, 2015, 05:55 PM IST