नवी मुबंई । कांद्याची आवक वाढल्याने दर कमी होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 03:52 PM ISTमुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार!
मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.
Dec 16, 2017, 03:35 PM ISTकांद्याच्या किमती सततच का वाढतात?
कांद्याला चक्क 4 हजार वर्षांपेक्षाही प्रदीर्घ काळची पार्श्वभूमी आहे.
Dec 3, 2017, 12:08 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTनाशिक | कांद्यांच्या भावामध्ये घसरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 06:53 PM ISTपीकपाणी | नाशिक, गेल्या तीन वर्षात कांद्यांची निर्यात घटली
Nov 28, 2017, 06:00 PM ISTनाशिक | कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 06:03 PM ISTकेंद्राकडून कांद्याच्या निर्यात किंमतीत मोठी वाढ
केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात किंमतीमध्ये मोठी वाढ केलीय. यापुढे किमान निर्यात किंमत प्रतिटन ८५० डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Nov 24, 2017, 08:14 AM ISTकांदा पुन्हा रडवणार, साठा संपल्याने दरात तेजी
उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालल्यानं आणि लाल कांद्याची बाजारातील आवक लांबल्यामुळं कांद्याचा दर चार हजार रुपये क्विंटलवर गेलाय.
Nov 17, 2017, 10:40 PM ISTकांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
कांद्यांचं आगार असलेल्या नाशिकमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी वर्षभर हीच परिस्थिती असते असं नाही.
Nov 14, 2017, 08:58 PM ISTनाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
नाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर
Nov 14, 2017, 07:50 PM ISTकांद्याच्या किंमतीवर लगाम लावण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
कांद्याच्या वाढत्या किमतींवर लगाम लावण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 10, 2017, 12:09 PM ISTकांद्याचा चढा दर... व्यापाऱ्यांची चांदी!
कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.
Oct 24, 2017, 08:43 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM IST