कांदा, मिरची, अक्रोडमधून ड्रग्जची तस्करी
ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी एकाहून एक फंडे वापरतात.
Nov 18, 2019, 10:37 PM ISTभारतात कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यास या '४' देशांची मदत
कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ
Nov 6, 2019, 06:48 PM ISTनाशिक | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, दरात मोठी वाढ
नाशिक | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, दरात मोठी वाढ
Nov 5, 2019, 11:45 AM ISTकांद्यानं केला वांदा ! शेतकरी, व्यापारी, सामान्यांना ही रडवलं
मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली आहे. कांद्याबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत. कांद्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य सगळ्यांनाच रडवलं आहे.
Oct 31, 2019, 06:04 PM ISTकांद्याने पुन्हा भाव खाल्ला, कांदा दरात १० रुपयांनी वाढ
कांद्याचा दर स्थिर राहण्याचे नाव घेत नाही.
Oct 31, 2019, 12:06 PM ISTगृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले
कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ
Oct 19, 2019, 07:36 AM ISTकांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो
कांद्यानंतर आता टॉमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे.
Oct 9, 2019, 12:31 PM ISTनिर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे.
Oct 8, 2019, 08:35 PM ISTसरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता
Sep 30, 2019, 09:58 AM ISTपाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारत घेतोय 'या' देशातून कांदा
भारत घेतोय 'या' देशातून कांदा
Sep 26, 2019, 12:14 PM IST