कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार
सध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2014, 08:32 AM ISTसध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2014, 08:32 AM IST