Covid 19 : चिंताजनक! ... म्हणून भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांनी संपवले जीवन
NCRB report : चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Dec 22, 2022, 09:59 AM ISTCorona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 22, 2022, 08:41 AM ISTCovid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही
Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध
Dec 20, 2022, 03:10 PM ISTदिवाळीआधी भारतीयांच्या वाढल्या चिंता, भारतात पोहोचला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
omicron new sub-variant : भारतात नवा कोरोनाचा व्हेरिएंट सापडल्याने भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत.
Oct 17, 2022, 09:17 PM IST