oil ministry

'या' बँकेत खातं असल्यास मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर सबसिडी

तुमच्याकडेही LPG गॅस सिलिंडर कनेक्शन आहे आणि घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्ही घेता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 16, 2017, 12:09 PM IST

स्वस्त पेट्रोल डिझेलसाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार

भाव कमी होण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Sep 19, 2017, 02:53 PM IST

गॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन

गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.

Oct 3, 2013, 03:41 PM IST

आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.

Oct 3, 2013, 08:32 AM IST

डिझेल-केरोसीनमध्ये १० रुपये वाढ?

डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय.

Dec 27, 2012, 09:30 PM IST