काम करतानाही... खाते जाओ, खाते जाओ!
ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी अरबट-चरबट तोंडात टाकण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते... पण, आता आम्ही तुम्हाला सांगतोय अशा काही गोष्टी ज्यामुळे ही सवयही तुम्हाला हेल्दी ठेऊ शकते.
Aug 8, 2014, 07:57 AM ISTशनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'
आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.
Jul 25, 2014, 08:10 AM ISTकाचेच्या बिल्डिंग धोकादायक... कशी घ्याल काळजी
Jul 18, 2014, 10:10 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM ISTतुमच्या कामावर जाणवतोय तणावांचा भार?
ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.
Jan 22, 2014, 08:01 AM ISTमहाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी
महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.
Jan 11, 2014, 09:25 PM ISTसलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू
मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.
Dec 19, 2013, 01:05 PM ISTकामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं तर खबरदार!
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.
Sep 12, 2013, 03:08 PM ISTमुंबईतल्या इन्कम टॅक्स ऑफिसची आग आटोक्यात
मुंबईतल्या नरिमन पॉईंटजवळच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीला रात्री आग लागली. इन्कमटॅक्स ऑफिसच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली.
May 10, 2013, 10:00 AM ISTऑफिसमध्ये महिलाच नाही पुरुषांसोबतही लैंगिक अत्याचार
महिलांवर कार्यालयात लैगिंक अत्याचार केले जातात, त्यामुळे महिलांसाठी कायदाही करण्यात आला. मात्र फक्त महिलांवरच लैगिंक अत्याचार नाही तर पुरूषांवरही लैगिंक अत्याचार होतात.
Aug 22, 2012, 10:25 PM ISTनोकरीतील तणावामुळे येतं अकाली वृद्धत्व
नोकरीच्या ठिकाणी ताण तणावपूर्ण वातावरण असेल, तर काम करणाऱ्या लोकांना कमी वयातच वृद्धत्व येतं असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. शारीरिक कमजोरीचंही तणाव हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 31, 2012, 10:43 AM ISTबीकेसीमध्ये आणखी निवासी इमारती बनणार
मुंबईतलं वांद्रे कुर्ला संकूल म्हणजे वांद्रे कुर्ला काँप्लेक्स अर्थात बीकेसी हा एक पॉश ऑफिसेसचा एरिया आहे. अनेक मोठया कंपन्यांची कार्यालयं इथं आहेत. पण या भागात निवासी इमारतींसाठी फारसे प्लॉट उपलब्ध नाहीत.
Feb 10, 2012, 03:55 PM IST