Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?
Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत (Lok Sabha) उत्तर दिलंय.
Dec 12, 2022, 09:10 PM IST
Old Pension Scheme : केंद्र सरकार जुन्या पेन्शन स्कीमबाबत मोठा निर्णय घेणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) लाभ मिळू शकतो.
Nov 10, 2022, 07:08 PM IST
1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम
आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...
Sep 1, 2022, 08:41 AM ISTआजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती
आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता.
Jul 30, 2022, 12:48 PM IST1 एप्रिलपासून बंद होणार NPS,PPF आणि Sukanya Samriddhi खाते, जाणून घ्या कारण
1 एप्रिलपासून PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या कर बचत योजनांमध्ये किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात या खात्यांमध्ये एकही रुपया जमा केला नसेल, तर त्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत किमान आवश्यक रक्कम जमा करा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. किंवा खाते निष्क्रिय होऊ शकते.
Mar 28, 2022, 02:49 PM ISTया सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, लवकरच ही मोठी सुविधा
NPS Scheme : जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला लवकरच उत्तम सुविधा मिळणार आहेत.
Jan 22, 2022, 07:24 AM ISTवर्ष 2022 मध्ये 50 लाख उमेदवारांना नोकरी; SBI च्या रिपोर्टमधून आशादायी संकेत
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थित सुधारणा होत आहे. देशातील अर्थव्यवस्थेत 20.10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळे रोजगार निर्मितीला फायदा मिळू शकतो.
Sep 5, 2021, 01:16 PM ISTपत्नीच्या नावाने सुरू करा NPS अकाऊंट; दर महिने मिळवा हमखास उत्पन्न
भविष्यात तुमच्या पत्नीला कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये. म्हणून तिच्यासाठी नियमित उत्पन्नाचे नियोजन तुम्ही करू शकता.
Jul 6, 2021, 05:35 PM ISTपोस्ट ऑफिसच्या या 7 सुपरहीट स्कीम्स; बनवू शकतात मोठा बँक बॅलेन्स
: लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत. यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.
Jun 23, 2021, 03:14 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पण जाणून घ्या NPS किंवा OPS निवडण्याच्या अटी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत महत्वाची बातमी आहे.
Jun 18, 2021, 07:27 PM ISTEPF मधून NPS अकॉऊंटमध्ये फंड ट्रान्सफर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स
जर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचे सबस्क्राईबर असाल तर, तुमचा फंड NPS मध्ये काही अटींनुसार ट्रान्सफर करू शकता. पेंशन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी सबस्क्राईबरला ही सुविधा देतात.
Jun 18, 2021, 06:53 AM ISTPPF आणि NPS मध्ये कोणती योजना दीर्घ गुंतवणूकीसाठी उत्तम? 3 हजार रुपये दरमहा गुंतवा 44 लाख मिळवा
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हे दीर्घ गुंतवणूकीसाठी योजना आहेत.
May 21, 2021, 07:38 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना 'डबल' फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय
राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करूनच करण्यात आला आहे
Dec 14, 2018, 01:11 PM ISTइथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स
पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
Sep 25, 2017, 11:43 PM ISTपेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...
पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Jul 30, 2017, 03:08 PM IST