nita mukesh ambani cultural centre launch

पती-पत्नीचे प्रेमाचे क्षण कॅमऱ्यात कैद! Isha Amabani 'तो' लव्हेबल VIDEO पाहिलात का?

Isha Ambani Romantic Video: नुकतेच मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC 2023) उद्घाटन झाले. यावेळी बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु अंबानी कुटुंबियांनी या सोहळ्याला सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले. यावेळी अंबानींनी लेक ईशा अंबानीचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ (Romantic Video) व्हायरल होतो आहे. 

Apr 7, 2023, 03:58 PM IST

NMACC Launch: अंबानींच्या पार्टीत डिनर टेबलवर 500 च्या नोटा? काय आहे नेमका प्रकार?

NMACC Grand Reception: सध्या भारतात आणि जगभरातही मुंबईतील एका कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नुकतंच पार पडलेल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) अनावरण कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र यावेळी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या शाही पाहुणचाराचीही चर्चा सुरु आहे. 

 

Apr 4, 2023, 08:29 PM IST