Finance Minister: ठरलं! बॅंकांना अर्थमंत्र्यांचा एक आदेश आणि ग्राहकांना होणार थेट फायदा...
Govt Schemes To Aspirational Districts: सध्या लवकरच देशाचे 2023-24 या आर्थिक वर्षातले बजेट सादर होणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारही काही महत्त्वापुर्ण निर्णय/ आदेश घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे असे दिसते आहे.
Jan 21, 2023, 12:40 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?
Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती?
Jan 21, 2023, 10:36 AM ISTUnion Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?
Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 13, 2023, 10:14 AM IST
Union Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब
दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो.
Jan 13, 2023, 12:04 AM ISTUnion Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?
Union Budget News: देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे.
Jan 12, 2023, 08:46 AM ISTPM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या
PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी.
Jan 10, 2023, 04:29 PM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTBank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?
Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा...
Jan 2, 2023, 10:00 AM ISTIncome Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax
Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते.
Dec 24, 2022, 01:07 PM IST
Devendra Fadnavis Live | केंद्रीय अर्थसंकल्प बैठकीत कोणते मोठे निर्णय?
DCM Devendra Fadanvis On Delhi Budget Meeting
Nov 25, 2022, 02:20 PM IST"महाराष्ट्राला मोठा फायदा होणार"; अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ही बैठक पार पडली
Nov 25, 2022, 02:14 PM ISTNirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बँक खातेधारकांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Oct 19, 2022, 05:59 PM IST
ईडीचा राजकीय फायद्यासाठी वापर होतोय का? सीतारामन यांना थेट सवाल; म्हणाल्या...
अमेरिकेत निर्मला सीतारामन यांना थेट सवाल विचारण्याता आला होता
Oct 16, 2022, 11:59 AM ISTVidoe | अर्थमंत्री निर्मला सितारमण थेट पोहोचल्या भाजीपाला मार्केटमध्ये
Union Finance Minister Nirmala Sitharamana Buying Vegetables
Oct 10, 2022, 09:45 AM ISTजेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जातात; पाहा Video
भाजी खरेदीसोबतच सीतारामन यांनी स्थानिक लोकांशीही संवाद साधला
Oct 9, 2022, 12:52 PM IST