FIFA World Cup 2022: चॅम्पियन ब्राझीलला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू 'नेमार' संघातून आऊट!
Brazilian football player Neymar: खेळताना (Brazil vs Serbia) नेमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो बेंचवर बसल्याचं दिसलं. त्यानंतर तो लॉकररूममध्ये जाऊन बसला. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आलं.
Nov 25, 2022, 11:13 PM IST