newsinmarathi

''विकी कौशल खोटारडा...'' संतप्त स्वरात का म्हणताहेत नेटकरी?

गेल्या दोन दिवसांमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. 

Jul 25, 2022, 09:28 AM IST

एकदा चार्ज केल्यानंतर तीन महिने चालणारा स्मार्टफोन, पाण्यात पडला तरी नो टेन्शन!

आता फोन वारंवार चार्ज करण्याचं टेन्शन संपणार आहे. कारण Oukitel कंपनीनं जबरदस्त बॅटरी लाईफ असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.

Jun 2, 2022, 04:32 PM IST

GT vs RR मधून कोणती टीम ट्रॉफीवर कोरणार नाव? ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर

IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.  

May 29, 2022, 01:14 PM IST

विराटवर आरसीबीच्या पराभवाचं खापर फोडणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर, म्हणाला...

आयपीएल सामन्यात शुक्रवारी राजस्थान रॉयल्स संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाला. 

May 28, 2022, 10:06 PM IST

Asia Cup 2022: भारतीय हॉकी संघाने 2-1 ने जपानचा उडवला धुव्वा

आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 असा पराभव केला. 

May 28, 2022, 08:59 PM IST

KGF 3 मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता करणार एन्ट्री; पाहा निर्माते काय म्हणाले...

यश स्टारर 'KGF Chapter 2' सुपर डूपर हिट ठरलाय. चित्रपटाला रिलीज होऊन सहा आठवडे उलटले असले तरी हा चित्रपट तूफान कमाई करतोय. या चित्रपटाच्या यशानंतर आता 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात आता अभिनेता संजय दत्त नंतर आणखीण एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.  

May 28, 2022, 07:13 PM IST

Railway Recruitment 2022: रेल्वेत मेगा भरती! तरूणांचे रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पुर्ण

वेस्टर्न रेल्वेत मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. 

May 28, 2022, 06:25 PM IST

KGF Chapter 2 : तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल

'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढलीय की सहाव्या आठवड्यातही हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय.

May 28, 2022, 05:06 PM IST

ट्रेनच्या डब्ब्यांचे रंग लाल, हिरवे आणि निळे का असतात? जाणून घ्या

इंडियन रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 

May 28, 2022, 04:12 PM IST

उकाड्याला करा टाटा बाय बाय, Water Kingdom मध्ये जाऊन ताण आणि विकेंड करा कूल

उकाड्यापासून त्रासलेल्या सर्वंच पर्यटकांची पावलं सध्या वॉटर किंगडमकडे वळली आहेत. 

May 28, 2022, 03:42 PM IST

स्मार्टफोन खरेदी करताय ! फक्त 749 रुपयांना मिळवा 13 हजारांचा फोन

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

May 28, 2022, 02:11 PM IST

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11, KL Rahul देणार 'या' खेळाडूंना संधी!

IPL 2022 चे अवघे दोन सामने उरले आहेत, यानंतर लगेचच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 

May 26, 2022, 10:11 PM IST

Video:प्लॅटफॉर्मवरचं अचानक सुरु झाला गरबा, कारण ऐकूण धक्काच बसेल

भारतीय रेल्वे ट्रेन्स म्हटलं तर उशीर आलाचं, क्वचितचं या ट्रेन वेळेत पोहोचत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे.

May 26, 2022, 09:50 PM IST

OTT Highest Paid Actors ; ओटीटी विश्वातील अभिनेत्यांची कमाई माहितीय का ? हा अभिनेता घेतो सर्वांधिक मानधन

OTT हा गेल्या काही वर्षापासून मनोरंजनाचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म बनताना दिसत आहे.

May 26, 2022, 09:19 PM IST