newsinmarathi

IPL 2022 : प्लेऑफमध्ये 'या' तीन संघाचं स्थान निश्चित, चौथा संघ कोण असणार ?

आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफची (Play Off) शर्यतीत आता तीन संघाचा समावेश निश्चित मानला जातोय. यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ आधीच २० गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. 

May 17, 2022, 04:58 PM IST

EsselWorld Bird Park: पक्षीप्रेमींसाठी मोठी बातमी; एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क दोन वर्षानंतर पुन्हा खुले

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क (EsselWorld Bird Park) आता सुरू करण्यात आलेय. त्यामुळे पक्षीप्रेमींना आता पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.  

May 17, 2022, 04:02 PM IST

विराट आवडतो म्हणत महिला क्रिकेटपटूनं केला नववधूचा साजश्रुंगार, पाहा फोटो

क्रिकेट विश्वातील सर्वांत सुंदर महिलांपैकी एक असलेल्या कायनात इम्तियाज या महिला क्रिकेटरने नुकतचं फोटो शूट केले आहे.

May 17, 2022, 03:01 PM IST

एफआयआर दाखल झाल्यानंतर Bharati Singh हिच्याकडून पहिली पोस्ट,देवाचा फोटो शेअर करत म्हणाली...

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह (Bharati Singh) तिच्याच एका जोक्समुळे वादात सापडलीय. 

May 17, 2022, 02:09 PM IST

Pregnancy च्या चर्चांमध्येच कतरिनाकडून विकीला खास गिफ्ट, पाहताच तो शॉक

कतरिनाने विकीसोबतचा दोन फोटो शेअर केलेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'न्यूयॉर्क वाला वाढदिवस' माय लव्ह असे इमोजी शेअर करत कॅप्शन लिहलंय.

May 17, 2022, 01:21 PM IST

श्रीलंका धुमसत असताना 'ती' भारतात आली, युपीतल्या तरुणाशी लग्नगाठ बांधली

मुळच्या श्रीलंकेच्या असलेल्या एका तरूणीने भारतात येऊन युपीतल्या तरूणाशी लग्न केलेय. त्यामुळे या लग्नाची एकच चर्चा रंगलीय.  

May 16, 2022, 09:30 PM IST

Guess The Star : वडिलांच्या मांडीवर बसलेला हा मुलगा बॉलिवूडमधल्या हॉट अभिनेत्रीचा आहे नवरा

बॉलिवूडमधल्या अभिनेता, अभिनेत्रींचे लहाणपणीचे फोटो आपण पाहिले असतीलचं. मात्र मोठे झाल्यावर हेच कलाकार ओळखू येत नाही.  

May 16, 2022, 08:05 PM IST

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल

ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला. 

May 16, 2022, 07:04 PM IST

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

मराठी अभिनेता, शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलार याच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडलीय. 

May 16, 2022, 06:28 PM IST

Bharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, 'तो' जोक पडला महागात

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच  (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे.   

May 16, 2022, 05:51 PM IST

अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत की काय अशीच चर्चा आता रंगू लागलीय.  

May 16, 2022, 04:10 PM IST

Kubra Sait Photos: 'समुंदर मे नहाके...' गणेश गायतोंडेच्या 'कुक्कू'ला पाहून तुम्हीही म्हणाल याड लागलं

 'सेक्रेड गेम्स' (Sacred games) ही सीरीज देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरीजपैकी एक मानली जाते. 

May 16, 2022, 03:50 PM IST

ज्युनियर 'मलिंगा'ची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात मलिंगासारख्या हूबेहूब गोलंदाजीने लावले वेड

आयपीएलमुळे (IPL 2022) भारतातलं नवीन टॅलेंट जगासमोर येत आहे. याचीच अनुभूती गोलंदाज उमरान मलिक (Umram Malik) आणि ज्युनियर 'मलिंगा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाच्या (Mathisha Pathirana) कामगिरीतून दिसून येतेय. 

May 16, 2022, 01:05 PM IST

अँड्र्यु सायमंड्सच्या निधनावर Kamal khan चं ट्विट,चाहते केआरकेवर संतापले

नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या कमाल खानने देखील ट्विट करून अँड्र्यू सायंमंड्सला श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  

May 15, 2022, 08:54 PM IST

Chandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया. 

May 15, 2022, 08:08 PM IST