भारतातील 'या' राज्यात जन्मलं देशातील पहिलं Generation Beta चं बाळ; कोण ठरवतं नव्या पिढीची नावं?
Generation Beta: नवीन वर्षासोबतच जनरेशन बिटा ही नवी पिढीदेखील ओळखली जाणार आहे. भारतात जनरेशन बिटातील पहिले मूल मिझोराममध्ये जन्मले आहे.
Jan 6, 2025, 09:06 AM ISTAI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?
A.R.Rehman on AI Tweet: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे एआयची (AI). कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही आपल्या पुढील समस्या होऊ पाहते आहे की काय अशा प्रतिक्रिया अनेकदा येताना दिसते आहे. सध्या ए.आर.रेहमानही यावर आपली (A.R.Rahman Reaction on AI) प्रतिक्रिया मांडली आहे.
May 11, 2023, 04:50 PM ISTग्राहकांची आवडती Maruti Alto आता नव्या स्टाईलमध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स
या कारची एंट्री-लेव्हल हॅचबॅक आता एसयूव्ही सारख्या शैलीत दिसणार आहे, त्यामुळे याची उंची ही वाढेल.
May 1, 2022, 09:25 PM ISTपेट्रोल वाचवणारी कार, किंमत अशी की तुम्ही लगेच बूक कराल
पेट्रोल महागल असताना कारमध्ये सर्वात मोठा बदल
Nov 10, 2021, 03:58 PM ISTIndependence Day 2020 : Thar प्रेमींना महिंद्राकडून स्वातंत्र्यदिनी खास भेट
एका क्लिकवर पाहा ही भेट आहे तरी काय
Aug 5, 2020, 06:32 PM IST
सोशल मीडिया नव्या पिढीसाठी अॅटम बॉम्ब - अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना सोशल मीडिया ट्विटरवर ३.६९ कोटी लोक फॉलो करतात.
Apr 27, 2019, 11:16 AM IST
भगवान बुद्धांचा शांततेचा विचार देणारा म्युझिक अल्बम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता.
Dec 6, 2017, 09:32 PM IST