VIDEO|चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू,घटनेला जबाबदार कोण?
New Delhi Railway Station 18 people died in a stampede, who is responsible for the incident
Feb 16, 2025, 09:35 PM ISTनवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू
Meta information for New Delhi Stampede Morning Update
Feb 16, 2025, 10:50 AM ISTनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी; मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत
Amit Shah Fadanvis Tweeted On New Delhi Stampade
Feb 16, 2025, 10:45 AM ISTToday In History : देशाची राजधानी नवी दिल्ली होणार हे कसं आणि कुणी ठरवलं?
New Delhi the Capital Of India : दिल्ली कायमच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. मग ते चटपटीत खाण्यामुळे असो किंवा राजकीय वर्तुळामुळे. 114 वर्षांपूर्वी 1911 भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण हा कुणी घेतला आणि कसा घेतला याबाबत आज आपण Today In History मध्ये पाहणार आहोत.
Feb 13, 2025, 12:55 PM ISTमोठी बातमी! नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पराभूत
Big news! Arvind Kejriwal defeated from New Delhi
Feb 8, 2025, 03:30 PM ISTDelhi Election 2025 : आज दिल्लीत 70 जागांसाठी होणार मतदान; 1.56 कोटी मतदार ठरवणार 699 उमेदवारांचं भवितव्य
Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : आज दिल्लीत 13766 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.
Feb 5, 2025, 07:23 AM ISTसावित्रीच्या लेकी! जेलमधील जात व्यवस्थेविरोधात मराठी मुलींचा एल्गार, खुद्द सरन्यायाधीशांनी मानले आभार
caste system in jails: सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या दोघींनीही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढं चालवलाय.
Oct 4, 2024, 08:04 PM ISTवाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या
तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.
Sep 20, 2024, 05:12 PM IST
एका गाडीचे दिवसभरात कितीवेळा चलान कापले जाऊ शकते?
एकदा चलान कापलं तर त्या दिवसात पुन्हा ती कारवाई होतं नाही, असं अनेकांना वाटतं.पण तुम्ही वेगळी चूक केला असाल तर वेगळे चलान कापले जाते.वाहन कायद्या अंतर्गत काही नियम मोडल्यावर एका दिवशी एकच चलान कापले जाते. पण हे सरसकट सर्वासाठी नसून ठराविक केससाठी आहे. दिवसभरात पुन्हा चलान कापलं जाणार हे, संबंधित गुन्ह्यावर ठरतं. तुम्ही सारखी ओव्हर स्पीडींग करत असाल तर दिवसभरात पुन्हा पुन्हा तुमचे चलान कापले जाऊ शकते. सीटबेल्ट नसेल तरीदेखील दिवसातून एकाऐवजी वारंवार चलान कापले जाईल.ओव्हरस्पिडींग आणि सीटबेल्टचा गुन्हा जाणूनबुजून केलेल्या गुन्ह्यात मोडतो. विना हेल्मेट बाईक चालवत असाल तर दिवसातून एकदा चलान कापले जाईल.
Aug 27, 2024, 04:05 PM ISTVIDEO | दिल्लीत एनडीए संसदीय दलाची बैठक, सत्तास्थापनेचा दावा करणार
New Delhi NDA will form the government preparing to take oath for a third term
Jun 7, 2024, 02:05 PM ISTदोन महिला, 43 पुरुष आणि बंद खोली; रात्री घराबाहेर जमायची मोठी गर्दी; धाड टाकल्यानंतर पोलीसही चक्रावले
दिल्लीतील पश्चिम विहार येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरामध्ये रात्र होताच लोकांची तुफान गर्दी होत होती. लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी छापा मारला असता चक्रावले. त्यांना तिथे 2 महिला 43 पुरुष सापडले.
Apr 7, 2024, 12:12 PM IST
Indian Railway : 'मजाक बनाके रखा है'; थर्ड AC चं तिकीट असूनही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?
Indian Railway Ticket : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणं दूर मनस्तापच जास्त मिळतोय. सद्यस्थिती पाहून तुम्हीही व्हाल हैराण.
Mar 22, 2024, 01:08 PM IST
New Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना
New Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना
Feb 17, 2024, 08:00 AM IST'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTप्रजासत्ताक दिनाची परेड पाहायची असेल, तर असे बुक करा तिकीट
देशभरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं आणि लोक मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.
Jan 11, 2024, 05:02 PM IST