new controversy

मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंड

New Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.

Jul 6, 2024, 02:31 PM IST

रितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'

New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: तिने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झालेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...

May 29, 2024, 07:28 AM IST

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

BJP Leader Minor Son Voted Video: या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मतदानकेंद्रावर मतदान करताना दिसत आहे. सदर व्हिडीओ भाजपा नेत्यानेच शूट केल्याचं दिसून येत आहे.

May 10, 2024, 07:57 AM IST

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भूखंड हॉटेलसाठी लीजवर दिल्याने नवा वाद

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील  भूखंड हॉटेलसाठी लीजवर दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काय वाद आहे हा नेमका जाणून घेऊया. 

Jan 28, 2024, 10:17 PM IST
A new controversy will flare up over Aurangzeb tomb in Chhatrapati Sambhajinagar PT1M13S
Pune: New controversy in Kasba by-election campaign PT5M56S

Pune : कसबा पोटनिवडणूक प्रचारात नवा वाद

Pune: New controversy in Kasba by-election campaign

Feb 23, 2023, 07:30 PM IST
Bachhu kadu VS Ravi Rana New Controversy PT1M38S

Video | कडु - राणा वाद पुन्हा पेटणार?

Bachhu kadu VS Ravi Rana,New Controversy, rana - kadu dispute, Marathi News

Nov 3, 2022, 12:50 PM IST

अक्षर पटेल आऊट की नॉट आऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयाने नव्या वादाला तोंड

मात्र पटेल ज्या पद्धतीने रनआऊट झाला त्यावरूनही वादंग माजलाय.

Oct 23, 2022, 11:32 PM IST

रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

रिक्षावाल्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा 

Jul 5, 2022, 10:11 PM IST
 Karnataka New Controversy Of No Muslim Shop In Temple Jatra PT1M46S

VIDEO । हिजाबनंतर कर्नाटकात आता मंदिरांमध्ये वाद

Karnataka New Controversy Of No Muslim Shop In Temple Jatra

Mar 23, 2022, 08:05 PM IST

VIDEO : योगाचा नेमका धर्म कोणता?, ॐ उच्चाराला काँग्रेसचा आक्षेप

आंतरराष्ट्रीय योग दिनी नव्या वादाला तोंड फुटलंय

Jun 21, 2021, 09:46 PM IST

साहित्य संमेलनावरून नवा वाद, महामंडळाचे अध्यक्षांना धमकीचे फोन

महामंडळाच्या अध्यक्षांना फोनवर फोन...

Sep 25, 2019, 08:50 PM IST
Baramati NCP Leader Ajit Pawar In New Controversy PT2M14S

बारामती | अजित पवारांकडून नियमभंग ?

बारामती | अजित पवारांकडून नियमभंग ?
Baramati NCP Leader Ajit Pawar In New Controversy

Apr 23, 2019, 07:20 PM IST