new change

1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम

1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 

Jan 1, 2023, 08:56 AM IST

डॉक्टर डॉन मालिकेला मिळणार नवं वळण

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र

Sep 2, 2020, 11:54 AM IST