सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार
New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी...
May 23, 2024, 01:29 PM ISTTataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स
Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition: टाटा मोटर्सनेही ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.
Aug 27, 2022, 03:25 PM ISTNew Cars : कार विकत घेणार असाल तर थोड थांबा, कारण 15 ऑगस्टला...
कार कंपन्यादेखील दरवर्षी आपले नवनवीन मॉडेल (Model) ग्राहकांच्या भेटीला आणत आहेतय. यंदा तर भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने अनेक वाहन निर्माते भारतात त्यांची नवीन मॉडेल्स (New models) सादर करणार आहेत.
Aug 13, 2022, 12:07 PM ISTअशी नंबर प्लेट, ज्या गाडीला कोणत्याच राज्यातील पोलीस अडवू शकत नाही
कोणत्याही राज्यातील वाहन इतर राज्यात नेऊ शकता. याकरता तुम्हाला नंबर बदलण्याची आवश्यकता नसेल.
Mar 3, 2022, 12:53 PM ISTनवीन कार, दुचाकीचा विमा महागणार, उद्यापासून अंमलबजावणी
नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा आणि मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक करण्यात आला आहे.
Aug 31, 2018, 07:10 PM ISTनव्या वर्षात येणार आहेत या पाच शानदार कार्स
नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
Dec 29, 2017, 05:29 PM ISTतिजोरीत खडखडाट... महापालिकेच्या 'कार'भाराची चर्चा!
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची कारची हौस भागविण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केलीय. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभपतीसाठी नव्या कोऱ्या १२ कार घेण्यात आल्यात... तर, दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयाच्या जुन्या कार नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या 'कार'भाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Nov 23, 2017, 01:36 PM ISTरेनॉल्टची ही नवी शानदार कार पुढील महिन्या होणार लॉन्च
टाटा नेक्सननंतर आता आणखी एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. रेनॉल्ट पुढील महिन्यात त्यांची नवीन एसयूवी कॅप्टर ही कार लॉन्च करणार आहेत.
Sep 27, 2017, 04:55 PM ISTमंत्र्यांसाठी खरेदी केल्या जाणार अलिशान गाड्या
राज्य आर्थिक संकटात असताना त्याची जराही तमा न बाळगता, व्हीव्हीआयपी आणि मंत्र्यांसाठी अलिशान गाड्यांच्या खरेदीचा घाट घातला जात आहे.
Dec 5, 2016, 02:56 PM IST