VIDEO | नव्या सरकारमध्ये 4 महिला मंत्री ? 'या' नेत्यांची नावं समोर
Women Minister In New Cabinet
Nov 29, 2024, 05:45 PM ISTMahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet
Maharashtra Mahayuti Government New Cabinet : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे सोमवारी 25 नोव्हेंबरला समोर येणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड झाली आहे, अशी माहिती मिळतेय. कोणाच्या गळा मंत्रिपदाची माळ पडणार आहे पाहूयात यादी
Nov 24, 2024, 04:01 PM ISTमोदी 3.0 सरकारकडून उत्तर प्रदेशला 25 हजार कोटींचा निधी; महाराष्ट्राला अवघे 8828 कोटी
Money Released For All States By PM Modi New Cabinet: नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केंद्राकडून कोणत्या राज्याला किती रक्कम दिली जाणार आहे याची संपूर्ण यादीच जारी करण्यात आली असून ही यादी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
Jun 12, 2024, 08:58 AM ISTMaharashtra Politics । मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!, शिंदे गटाला 3 मंत्रिपदे मिळणार ?
Maharashtra Politics New Cabinet Shinde group will get 3 ministerial posts
Jun 30, 2023, 02:05 PM ISTVIDEO | अरुण जेटलींचं पंतप्रधान मोदींना पत्र
VIDEO | अरुण जेटलींचं पंतप्रधान मोदींना पत्र
May 29, 2019, 06:05 PM ISTबिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 06:50 PM IST'आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही'
'आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही'
Nov 4, 2014, 05:25 PM ISTजास्त काम केल्यामुळे माझा पराभव झाला असेल - राणे
काँग्रेस नेते आणि माजी आमदार नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित मंत्रिमंडळावर टीका केलीय. हे मंत्रिमंडळ दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकेल, असं वाटत नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर, जास्त काम केल्यामुळे आपला कुडाळमध्ये पराभव झाला असावा, असंही नारायण राणेंनी यावेळी म्हटलंय.
Nov 4, 2014, 04:23 PM IST