PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...
Best Science Fiction Movies on Netflix: नेटफ्लिक्स वर अनेक सायन्स फिक्शन चित्रपट आहेत. जे तुम्हाला एका वेगळ्या आणि रोमांचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटांमध्ये सादर केलेल्या भविष्यकालीन तंत्रज्ञान, अनोख्या कल्पनाशक्ती आणि ग्राफिक्स तुम्हाला खिळवून ठेवतील. जर तुम्ही सायन्स फिक्शन प्रेमी असाल, तर हे वीकेंड तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. पाहुयात नेटफ्लिक्सवरील 6 उत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपटांची यादी, जे तुमचं मनोरंजन करतील आणि तुम्हाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील.
Jan 3, 2025, 01:23 PM ISTनेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या...
नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात येणारे हे चित्रपट आणि वेबसीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. हे हटवण्यामागचे कारणही समोर आले आहे.
Feb 8, 2024, 04:26 PM IST'अभिनयात कच्चे पण...' सुहाना खान, खुशी, अगस्त्यचे अपकमिंग सिनेमा
Archies Actors:मुलांच्या फायद्यासाठी सर्वकाही करायला कोणीही तयार असतो. हे पालक बॉलीवूडचे असतील तर हे प्रेम जगभर दिसून येते. स्टार किड्सच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. परदेशातून अभिनय शिकलेल्या सेलिब्रिटींच्या मुलांचा पहिला चित्रपट 'द आर्चीज' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आलाय. अभिनयात अत्यंत कच्ची असलेली ही मुलं चित्रपटात प्रत्येक आघाडीवर दिसणार आहेत.
Dec 8, 2023, 05:28 PM ISTNetflixच्या नव्या ग्राहकांना मोठा धक्का
Netflixकडून बंद करण्यात आली ही खास सुविधा
Oct 18, 2020, 02:45 PM IST