भारतात ८२७ पॉर्न साईटस् बॅन, 'नेट न्युट्रॅलिटी'ला धोका?
अमेरिका आणि ब्रिटन या देशानंतर भारत हा पॉर्न व्यावसायासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे
Nov 1, 2018, 12:15 PM ISTकेंद्र सरकारकडून 'नेट न्यूट्रॅलिटी'ला मंजुरी, देशात इंटरनेट मुक्त आणि निष्पक्ष राहणार!
केंद्र सरकारने नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी दिली. त्यामुळे देशात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
Jul 11, 2018, 11:09 PM ISTअमेरिकेतल्या नेट न्युट्रॅलिटीचा भारतावर कसा होणार परिणाम?
अमेरिकेतल्या नेट न्युट्रॅलिटीचा भारतावर कसा होणार परिणाम?
Dec 19, 2017, 11:18 PM ISTइंटरनेट सेवा पुरवताना ग्राहकांत भेदभाव नको, 'ट्राय'नं दिली समज
इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना आपल्या ग्राहकांबाबत भेदभाव करता येणार नाही अशी महत्त्वपूर्ण शिफारस 'ट्राय'ने केंद्र सरकारकडे केली आहे.
Nov 29, 2017, 01:33 PM ISTइंटरनेट सेवा पुरवण्याबाबत भेदभाव नको -ट्रायची केंद्रसरकारकडे शिफारस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 10:37 AM ISTइंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी
ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही
Nov 28, 2017, 09:23 PM ISTफेसबूकच्या फ्री-बेसिक्सला 'ट्राय'ने दाखवली केराची टोपली
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच 'ट्राय'ने फेसबूकला चांगलाच धक्का दिला आहे.
Feb 8, 2016, 05:24 PM ISTट्रायची ऑफिशिअल वेबासाइट हॅक, Anonymous हॅकिंग ग्रुपनं घेतली जबाबदारी
नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना आणि हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्यानं तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे.
Apr 28, 2015, 09:16 AM ISTराहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड
तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.
Apr 22, 2015, 04:42 PM IST'नेट न्यूट्रॅलिटी'वर राहुलची बॅटींग
इंटरनेट निरपेक्षता अर्थात नेट न्यूट्रॅलिटीवर आज पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार बॅटींग केलीय. नेट निरपेक्षता सुनिश्चत करण्यासाठी कायद्यात बदल किंवा नव्या कायद्याची मागणी राहुल गांधी यांनी केलीय. इंटरनेट बड्या बड्या उद्योगपतींच्या हातात सोपवण्यासाठी सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केलाय.
Apr 22, 2015, 03:21 PM ISTनेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:48 PM ISTनेट न्यूट्रॅलिटीविषयी भूमिका मांडतांना राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:47 PM ISTसंसदेत नेट न्यूट्रॅलिटीवर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:44 PM IST'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग
'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय.
Apr 17, 2015, 01:10 PM ISTसेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
Apr 14, 2015, 06:46 PM IST