₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी
Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 10, 2025, 11:31 AM ISTगल्लीत श्वानाला फिरवणाऱ्या पती-पत्नीला शेजारी तरुणांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं; अंगावर काटा आणणारा VIDEO
हैदराबादमध्ये (Hyderabad) श्वानावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
May 16, 2024, 02:32 PM IST
दारु प्यायला बोलवून शेजाऱ्याची केली हत्या! मृतदेह चादरीत गुंडाळून त्याच्याच घरातच लपवला
Delivery Boy Killed Neighbour: मयत व्यक्तींच्या घरी काही कामानिमित्त इमारतीमधील लोक गेले असता त्यांना घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. यानंतर पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली आणि पुढे या हत्येचा खुलासा झाला.
Jun 13, 2023, 01:31 PM ISTVideo | संपत्तीसाठी दुहेरी हत्याकांड, शेजाऱ्यानंच केली वडील आणि मुलाची हत्या
Nashik Murder By Neighbour
Feb 17, 2022, 11:35 AM ISTपोस्टमॉर्टम आधीच हिरेन यांनी आत्महत्या केली असं कसं म्हणता? - नातेवाईक
Thane Relatives And Neighbour Of Mansukh Hiren
Mar 5, 2021, 09:45 PM ISTडोंबिवली | शेजाऱ्यांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू
डोंबिवली | शेजाऱ्यांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू
Feb 12, 2020, 11:25 AM ISTउत्तर प्रदेश : चित्रपट पाहून शेजाऱ्याच्या मुलाची केली हत्या
पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींना अटके केली असता, आरोपींवर बॉलिवूडमधील चित्रपटांचा प्रभाव असल्याचे पुढे आले.
Jan 15, 2018, 08:18 PM ISTचौथ्या मजल्यावरून ती खाली पडली, पण एकाने वाचवले
Sep 3, 2017, 07:59 PM ISTभांडणानंतर 'ती'नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं
भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.
Dec 20, 2016, 08:36 PM IST'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार...
Apr 16, 2016, 09:08 AM ISTICUमधील राहुल राज सिंग म्हणाला, प्रत्युषा त्याला बोलवते आहे
टीव्हीची सुप्रसिद्ध कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतर सर्व इंटस्ट्री दुःखात बुडली आहे. आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या प्रत्युषाच्या आत्महत्येला तिच्या बॉयफ्रेंडला जबाबदार धरण्यात येत आहे. तो सध्या आयसीयूत भरती आहे.
Apr 5, 2016, 06:22 PM ISTप्रत्युषाचा शेजारी अनुज सचदेवचा धक्कादायक खुलासा
गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. मात्र तिच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उकललेले नाही. काही जण म्हणतात लव्ह लाईफमधील प्रॉब्लेम्समुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं तर काही जण असा तर्क लावतायत की आर्थिक कारणामुळे तिने जीवन संपवले.
Apr 5, 2016, 11:13 AM ISTव्हिडिओ : वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात बेदम मारहाण
एका मोबाईल दुकानात एका वृद्ध जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय... यावेळी, इथं उपस्थित असणारे लोक मात्र केवळ तमाशा पाहत राहिले. दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाणीची घटना कैद झालीय.
Dec 11, 2015, 02:57 PM ISTचेंबूरमध्ये शेजाऱ्याकडून ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीनं ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर इथं घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
Dec 4, 2014, 09:51 AM IST'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार
आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.
Nov 18, 2014, 03:32 PM IST