neena gupta news

'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?

Neena Gupta Girish Karnad: अभिनेत्री नीना गुप्ता ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं एक आठवण शेअर केली आहे. 

Nov 8, 2023, 07:00 PM IST

नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले...

Neena Gupta Bold Look in Black Dress : नीना गुप्ता या नुकत्याच मुंबईत एका पार्टीत स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Aug 9, 2023, 10:22 AM IST

'40 डिग्री सेल्सियस तापमान आणि शुटिंग...' नीना गुप्ताने सांगितला अनुभव

Neena Gupta At Panchayat S3 Shooting: अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच चर्चेत असतात. सध्या त्या 'पंचायत' या मालिकेतील तिसऱ्या सिझनचे शुटिंग करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ (Video) इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. 

May 24, 2023, 07:14 PM IST

'मला माझ्या मित्रांमुळे...', Neena Gupta यांचा बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याविषयी मोठा खुलासा

Neena Gupta यांचा 'वध' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Dec 19, 2022, 05:27 PM IST

अरेरे! लग्नाआधीच आई होणाऱ्या अभिनेत्रीसोबत कोणच काम करेना?

खंत व्यक्त करत अखेर ती बोललीच... 

 

Aug 3, 2022, 12:48 PM IST