सहिष्णूतेवर शिवसेनेची नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका
पुन्हा एकदा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करत भारताने खरी सहिष्णुता दाखवून दिलेय, अशी बोचरी टीका शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून अग्रलेखाच्या माध्यमातून केलेय.
Dec 2, 2015, 02:15 PM ISTभारतासोबत बिनशर्त चर्चेसाठी तयार : शरीफ
पाकिस्तान कुठल्याही पूर्व अटींशिवाय भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी दिले आहेत. पाकिस्तानची न्यूज चॅनेल जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
Nov 29, 2015, 09:07 AM IST'हिंदूंवर कोणी अत्याचार केले तर मुस्लिमांवर कारवाई'
पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समुदायावर वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. तो कोणीही असो. जरी मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, शरीफ म्हणालेत.
Nov 12, 2015, 01:27 PM ISTनवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
भारत - पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध दिवाळीच्या मुहूर्तावर थोडे सैल झालेले दिसले.
Nov 11, 2015, 07:15 PM ISTअमेरिकेत सार्वजनिकरित्या पाकिस्तानची 'छि...थू'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:01 AM ISTव्हिडिओ : अमेरिकेत सार्वजनिकरित्या पाकिस्तानची 'छि...थू'
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय फजिती झालीय. काश्मीरचा मुद्दा अमेरिकेत उचलून धरण्याचा नवाझ यांचा प्रयत्न निष्फळ ठरलाय... त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटलाय.
Oct 24, 2015, 04:39 PM ISTपाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'
भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.
Oct 2, 2015, 09:01 PM ISTमोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा
भारतच्या मोदी सरकारने सुशासनच्या चर्चा पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात गाजत आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मिरातील जनतेला मोदींच्या कामांची भूरळ पडली आहे. त्यामुळे त्यांना भारतात येण्याची इच्छा झाली आहे.
Sep 2, 2015, 07:27 PM ISTआता मोदींनाही पाकचा पापा?
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.
Jul 13, 2015, 08:29 PM IST२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
Jul 11, 2015, 10:11 AM ISTरशिया :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:52 PM IST२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय.
Jul 10, 2015, 01:49 PM ISTमोदी-शरीफ चर्चा संपली; २०१६ मध्ये मोदी पाकिस्तानात जाणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली.
Jul 10, 2015, 12:13 PM ISTभारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट
भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट
Jul 10, 2015, 10:44 AM ISTभारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट होणार आहे. अगदी काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
Jul 10, 2015, 09:48 AM IST