national testing agency

NEET पेपर लीक करणारे हेच ते बाप-लेक! 'येथून' देशभर चालवत होते रॅकेट

NEET 2024: नीट परीक्षांचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच तापला आहे. या प्रकरणी बिहार येथेही नीटचे पेपर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहेत.

Jun 18, 2024, 12:43 PM IST

NEET UG Result 2023: 20 लाख विद्यार्थ्याचा नीट यूजी निकाल घोषित, जाणून घ्या कसा आण कुठे पाहायचा

NEET UG 2023 Topper List: एनटीएने नीट यूजी निकाल घोषित केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 20 लाख उमेदवारांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थी अधिकृत बेवसाईट neet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू तसंच डाऊनलोड करु शकतात. 

 

Jun 14, 2023, 07:22 AM IST

CUET 2023 Exam Date: बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेचं टाईमटेबल जाहीर

CUET 2023 Exam scheduleही परीक्षा 90 सहभागी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी आयोजित केली जाते.

Feb 8, 2023, 06:09 PM IST

JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार

यापुढे JEE Main, NIIT वर्षातून दोन वेळा होणार आहेत.  NIIT, JEE Main, C MAT आणि GMAT या सर्व परीक्षा आता नॅशनल टेस्टींग एजन्सी घेणार आहे.. 

Jul 7, 2018, 04:43 PM IST