national sports award

4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट

National Sports Award 2024 :  17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल.

Jan 2, 2025, 04:03 PM IST