पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन समारंभाचं निमंत्रण भारताने धुडकावलं
या समारंभाला भारताकडून प्रतिनिधी पाठवण्यात येणार नाही आहे.
Mar 22, 2019, 08:29 AM ISTपाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं
पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे. काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी उधळलीयेत. उच्चायुक्तालयात पाकिस्तान दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Mar 24, 2017, 08:45 AM IST