nashik

मोबाईलमुळे होतोय घटस्फोट; फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर....

गेल्या पाच वर्षात नाशिकच्या कुटुंब न्यायालयामध्ये दाखल झालेल्या घटस्फोटांचे खटले हे सर्व समाज माध्यमांच्या अतिवापराचे परिणाम आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब वर सातत्याने सर्फिंग करत राहिल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसतात. 

Nov 15, 2022, 05:07 PM IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन शुल्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा की नाही हे सर्वस्वी भक्तांवर अवलंबून असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.  

Nov 14, 2022, 05:34 PM IST

नाशिकमध्ये खास मिसळ खाण्यासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी बॅड न्यूज

नाशिकमध्ये जाऊन मिसळ खाणं आता महागात पडणार आहे. 

Nov 8, 2022, 04:51 PM IST

विषय खल्लास! बिअरच्या बॉटल नाही तर डायरेक्ट बियरचा कंटेनरच...

आली लहर केला कहर... डायरेक्ट बियरचा कंटेनरच लुटला.

Nov 7, 2022, 11:07 PM IST