nashik

Crime News : दहावीचा पेपर सुटल्यावर घडली भयानक घटना; नाशिकमध्ये दहशत

Nashik Crime News :दहावीचा पेपर संपल्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. यावेळी  आठ ते दहा जणांच्या टोळल्याने या मुलावर अचानक कोयत्याने वार केले. 

Mar 25, 2023, 09:22 PM IST
Government plan to organize elections by creating riots in the state says sanjay raut PT1M21S

...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Mar 22, 2023, 02:51 PM IST
Girgaon Bravery Games At Shobhayatra nashik gudi padwa celebration PT3M30S

VIDEO : राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह

Girgaon Bravery Games At Shobhayatra nashik gudi padwa celebration

Mar 22, 2023, 10:20 AM IST

धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं

Nashik Crime : तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येने नाशिक हादरलं, आईला बेशुद्ध करुन अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Mar 21, 2023, 02:28 PM IST

Gudi Padwa 2023: गोदाकाठावर 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी

Gudi Padwa 2023:  नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे.  नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.  

Mar 20, 2023, 10:26 PM IST

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस

Maharashtra Weather :  मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.

Mar 18, 2023, 07:23 AM IST
Nashik People In Criticial Condition Over Govt Employee Strike PT58S

VIDEO | जुनी पेन्शन जनतेला टेन्शन

Nashik People In Criticial Condition Over Govt Employee Strike

Mar 16, 2023, 10:20 PM IST