nashik

'ज्योतिर्मय'ला उत्साह, आनंद, जल्लोषाची साथ

'ज्योतिर्मय'ला उत्साह, आनंद, जल्लोषाची साथ

Nov 10, 2015, 08:39 PM IST

पुण्याच्या दोघा तरुणींचे अपहरण करुन बलात्कार, त्यानंतर बियर पाजली आणि...

चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पुण्याहून कामानिमित्त आलेल्या दोघा मुलींवर अपहरण करुन नाशिकमध्ये बलात्कार करण्यात आला. दरम्यान, त्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्यावर अतिप्रसंग करुन वाऱ्यावर सोडून दिले. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे.

Nov 4, 2015, 08:18 PM IST

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

Nov 3, 2015, 11:28 AM IST

मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत मराठवाड्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायलयानं महामंडळाच्या आदशावर शिक्का मोर्तब केल्यानंतर काल रात्री १० वाजता नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

Nov 2, 2015, 10:03 AM IST