nashik news

Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला. 

Nov 27, 2022, 10:16 AM IST

crime news : नकली सोने दाखवून Phir Hera Pheri तल्या पप्पूप्रमाणे दुकानदाराची केली फसवणूक

crime news : फिर हेरा फेरी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेलच. तुम्ही आणि आम्ही हा चित्रपट निदान शंभर वेळा पाहिला असेल आणि तो आपला पाठही झाला असेल. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना कुठे घडल्या तर आपण नक्कीच त्या ओळखू शकतो. 

Nov 25, 2022, 01:18 PM IST

Social Media ची कृपा; आजोबा हरवले नेटकऱ्यांना सापडले, कसे ते पाहाच

Lost Grandfather:  शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली. 

Nov 25, 2022, 12:13 PM IST

मृतदेह सडले, कुजले,अळ्या, किडे लागले आणि.... घाणेरड्या दुर्गंधीमुळे नाशिककरांना श्वास घेणे कठीण झालेय

अनेक मृतदेहांना अळ्या आणि किडे लागलेत. उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य येथे  पहायला मिळत आहेत. 

Nov 24, 2022, 06:26 PM IST

Latest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी

Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 24, 2022, 11:20 AM IST

Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर

Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)

Nov 22, 2022, 10:39 AM IST

मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं

एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. 

Nov 19, 2022, 03:50 PM IST

क्लज ऐवजी अ‍ॅक्सीलेटर पाय ठेवला, जम्प घेत कार रुळावर; Video पाहून श्वास रोखाल!

बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे. 

Nov 19, 2022, 12:16 PM IST

कारने चार ते पाच जणांना उडवलं आणि... सिनेस्टाईल पाठलागाचा थरार, पाहा Video

Nashik News: पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली.

Nov 19, 2022, 12:03 PM IST

Cold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर

Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे. 

Nov 19, 2022, 10:27 AM IST

आंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

आवेराच्याच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान Death During Treatment) मृत्यू झाला आहे. 

Nov 17, 2022, 06:15 PM IST

मुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video

ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे

Nov 2, 2022, 04:16 PM IST

गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव

सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे. 

Nov 2, 2022, 10:43 AM IST